SlideShare une entreprise Scribd logo
1  sur  5
Télécharger pour lire hors ligne
cooldeepak.blogspot.in http://cooldeepak.blogspot.in/2009/11/blog-post.html
आठवण च िपपंळपान- पु.ल. आिण सुनीताबाई
काल पु.लंची जंयती आिण या या एक िदवस आधी सुनीताबाईं या जा याने अवघे सािह यिव व
हळहळले. व न कडक िश ती या आिण करारी यि म वा या पण आतुन मृदू वभावा या सुनीताबाई
‘आहे मनोहर तरी...’ नंतर के वळ पुलं या प नी हणून न हे तर एक उ म स ह त ले खका हणून
सािह यिव वाला समज या. पु.लं या जडणघडणीतही यांचा वाटा मोठा आहे. आ हा वाचकांना पु.ल.
आिण सुिनताबाई यांनी लिहले या पु तकातुन आिण थोरा मो ांनी सांिगतले या आठवणीतून उमजले,
भावले. पु.ल. आिण सुनीताबाईं या ेमळ सहवासाने पावन झाले या थोरांनी यां यािवषयी सांिगतले या
काही आठवणी....
भाईकाकांचे एकु णच माणसांवर ेम होते. यां या घरी अनेक लोकांचा राबता असे. ना , सािह य, संगीत
े ात या व इतर मात बर मंडळी या सहभागाने मैिफली रंगाय या. अिनल अवचटांनी हंटले आहे.
‘बेल दाबली क सुिनताबाई दार उघडत. स हसून ‘या~~’ हणत. मला, सुनंदाला कधीही या घराचा
तुटक अनुभव आला नाही. बसायला सांगत आिण आत त ड वळवून ‘भाई~~’ अशी हाक मारीत. आतून
हस या चेह यानं पु.ल. येऊन बसत. यांना अ लकडेच घर या कप ात पािहलं. पण या वेळी ते घरीही
नेहमी खादी स लचा झ बा, पायजमा अशा व छ इ ी या कप ांतच भेटले. सुनीताबाईंचा वावर वयंपाकघर ते हॉल अस असे. मधे दाराजवळ
जरा खाल या ले हलला फोन असे. आिण यासमोर याच उंचीचा, बुटका मोढा असे. फोन आला, तर सुनीताबाई या मो ावर बसून फोन घेत.
आम यासमोर या लेटम ये कधी बाकर वडी, कधी कडबोळी िकं वा एका टील या भोकं पाडले या ड यात डािळंबाचे दाणे ठेवत. वयंपाकघर
यव थत असे. मी कधी आत जाऊन हणालो क , ‘मी करतो चहा, तु ही बसा बाहेर,’ तर या हणत, ‘तू इथे घोटाळा क न ठेवशील. ते
िन तर यात माझा वेळ जाईल. तू बस जा बाहेर.’
पु.ल. घरी नसतानाही के वळ सुनीताबाईंकडेही मी व सुनंदा च कर टाकायचो. एकदा या भा या िनवडत हो या. पालेभा यांचे, भा यांचे िढग पाहन
हटलं, ‘कु णी येणार आहे?’
या हणा या, ‘नाही, भाई आता चार िदवस येणार आहे ना, या या आवडी या भा या, पदाथ याची तयारी क न या ि जम ये टाकू न ठेवते.
सकाळ, दुपार, सं याकाळ वेगवेगळं करता येतं. हे जर आता क न ठेवलं नाही ना, तर या वेळी काहीच करता येत नाही. तो आला क लोकांची
गडबड सु होते. यां याकडे बघावं लागतं. हणून हे.’ सुनीताबाईंचं पु.ल.वरचं ेम कधी श दात य हायचं नाही. पण ते असं य हायचं.
दरवेळी जाताना मी नवीन काढलेली िच ं, लाकडातील िश पं दाखवायला घेऊन जायचो. िश प समोर या टीपॉयवर ठेवलं, क ‘अग सुनीता~~’
अशी हाका मारायचे. या वेळी आले यांनाही आवडीने ते दाखवायचे. या काळात सुनीताबाईंची भाची आिण ितचा नवरा डॉ. लोहोकरे कु टुंब
पु यात जवळच राहायला आले. यांची दोन मुलं, हणजे पु.ल. सुनीताबाईंची नातवंडं, पु.ल. या घरात सतत खेळायला असत. यांना मी ओ रगामी
देऊ लागलो. यांचं खेळून झा यावर सुनीताबाई ती ओ रगामी मॉडे स यव थत उचलून आत जाऊन एका डॉवरम ये ठेवत. मी यांना अनेकदा
हंटलं, ‘अहो, तु ही हे कशाला करता? मी परत क न देईन.’ या हणाय या, ‘असू दे, तू गे यावर या मुलांनी ह के ला तर मी काय क ?’ नंतर
मला कु णी सांगतही असे, कु णी मुलं खेळायला आली क सुनीताबाई ते डॉवर बाहेर आणतात. टेबलावर सगळी मॉडे स मांडून ठेवतात आिण
हणतात, या याशी खेळा. पण फाडायची नाहीत बरं का.’
यसनी मुलांब ल जे हा पु.ल. दाप यांला कळलं ते हा यांनी आ हाला घरी बोलावलं. दोघांनी सांिगतल, ‘तु ही
या मुलांसाठी काहीतरी करा. आ ही तु हाला एक लाख पये देणगी देणार आहोत.’ मला काय करावं हा न
पडला. पण सुनंदा धडाडीची. ती हणाली, ‘यां यासाठी सटर काढू.’ ितने सरकारी परवान या काढ या आिण
मटलमध या एका इमारतीत हे क सु झालं. सरकारनं बजावलं होतं, तु ही इथं नेमणा या सेवकवगाला
सरकारी नोकरीवर ह क सांगता येणार नाही. मग न पडला. आमचा ट ट तोपयत थापन झालेला न हता.
सुनीताबाई हणा या. ‘िठक आहे. पुढची सोय होईपयत सेवकांचे पगार पु.ल. देशपांडे फाउंडेशनतफ क .
आ ही यसनातून ब या झाले या दहा-बारा त णांच कामावर घेतले. सग यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर
मिह याला लहन ठेवत. यांची आिण पु.लंची यावर सही असे. ‘मु ांगण’ या स थचा ज म सुनीताबाईं या
पुढाकरानेच होऊ शकला.अगदी मु य मं यांना फोन क न या ‘इत या चांग या कामांना अडचणी येऊच क या िद या जातात, शरम नाही का
वाटत’ अशा श दांत सुनवाय या. यानंतर शासन धावत यायचे.
िदनेश ठाकु र आप या भाईकाकां या आिण
माईआ े या ना याब ल सांगतात ‘भाईकाका व
माईआते यांचा मा यावरचा भाव मी वेगळा काढुच
शकत नाही. ही दोन यि म वे जरी खूप वेगळी
असली, तरी यांचा िवचार व यानुसार ठरलेली कृ ती
शेवटी एक च हायची. आजी-आजोबा िकं वा पा या या
आजी असतानाही ठाकू र आिण देशपांडे कु टुंिबयाचे ते
दोघेही ( य ात माईआतेच!) कु टुंब मुख होते.
माईआते आपला स ा ठामपणे, आ हीपणे मांडून
तकाने समजून सांगायला जाई(व भाईकाकांनी िदलेले
’उपदेशपांडे’ नाव साथ करी.) तर भाईकाका तीच गो
इत या सौ यपणे, सहज िकं वा िवनोदाने सांगत, क
हेच यो य, याला पयायच नाही, असेच सग यांना वाटे.
भाईकाकां या बाबासाहेब पुरंद यांशी सहज ग पा चालू
असताना माईआतेचे भा य अगदी समपक होते... ’भाई,
तू िशवाजी असतास आिण अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फ भरपूर ग पा रंगवून परत आला असतास.’
िव ा बाळ हणतात ’मला नेहमीच या जोड याकडे
बघताना असं वाटत आलं आहे क पु.ल. हे एक
बह पी, बहआयामी कलावंत होते यात वादच नाही.
मा यांचं कलावंतपण, यांचं मोठेपण, यांचा पैसा
या सा याची सुनीताबाईंनी िनगुतीनं जपणूक के ली.
तीही वत:साठी नाहीच तर यात एक िवल ण
ताकदीची समाजािभमुखता होती. पु.लं.नी खूप काही
िमळवावं आिण या या गुणव ेची िनगराणी करत, ते
सुिनताबाईंनी इतर, काह ना हे समजलं तरी एके कदा
घेता आलं नाही. काह ना मा हे समजलंही नाही
हणूनच याबाबत िकतीकांनी काय काय तारे तोडले,
ते ऎकू न मा याच मनाला भोकं पडली!’
’आहे मनोहर तरी..’ हे िशषक कसे सुचले ाची
हिकगत िवजया रा या य यांनी सांगतली आहे.
‘पी.एल. व सुनीताबाई आप या गाडीतून चालले होते.
वाटेत ‘मनोहर बेकरी’ लागली. सुनीताबाईंचे
किवतांब लचे मरण प के . मनाची उप थतही िवल ण. यांना ‘मनोहर’ या श दातून लगेच ‘आहे मनोहर, तरी गमते उदास’ ही ओळ आठवली.
पाठोपाठ वाटले, आप या पु तकाला हे िशषक ायला काय हरकत आहे? पी.एल.नाही ते आवडले. ी.पुं.शी चचा झाली. दुसरे एखादे अ धक
चांगले िशषक सुचेपयत ‘आहे मनोहर, तरी...’ हे शीषकच मनात ठेवायचे ठरले. दुसरे शीषक सुचले नाही, हणून ‘आहे मनोहर, तरी..’च कायम झाले.
अनेकां माणे मलाही या किवतेचा संदभ ठाऊक न हता. मी िवचारले, ते हा सुनीताबाईंऎवजी पीएल्नीच तो संदभ सांिगतला. इतके ते िशषक यांनी
आपलेसे के ले होते. इतर िशषकांची यां या मनातली आठवण के हाच पुसली गेली असावी, इतके या िनयोजीत िशषकावर ते खूश होते, असे वाटले.
या या णापुरते कशावर तरी, कोणावर तरी बेह खूश असणे हा यांचा वभाव आहे. इथे तर सुनीताबाईंचीच क पना. यामुळे या खूश अस याचे
माण अथातच काही ट के अ धक!’
मुकुं द टाकसाळे एका िठकाणी हणतात..
‘सुनीताबाईंनी इत या काटेकोरपणे पु.ल.चा यवहार पािहला. उ म यवहार क न जोडलेले हे धन
यांनी मु ह तानं समाजालाच परत देऊन टाकलं. पु.ल. सुनीताबाईंनी वत:साठी एखा ा
म यमवग य माणसाला िमळतील एवढेच पैसे दरमहा घेतले आिण टुक नं संसार के ला. जयंवत दळव नी
मला सांिगतलेली एक आठवण आहे.
‘पु.ल.: साठवण’ या थांचे संपादन कर याची कामिगरी दळव नी उ साहानं वत: या िशरावर
घेतलेली होती. या काळात कधीतरी ते एका सं याकाळी पु.लं.कडे गेले. सुनीताबाईंनी यांना
िवचारलं, ’तु ही काय घेणार? चहा क कॉफ ?’
ती वेळ दळव या ीनं ही दो ही पेये घे याची न हती. यामुळे ते ग प रािहले. ते हा सुनीताबाईच पुढे
यांना हणा या, "दळवी, खरं तर तु हाला िडं सब लच िवचारायला हवं. परंतु पु.ल. देशपांडे
फाउंडेशनमधून आ ही आम यासाठी हणून मिह याची जी र कम घेतो, यातून िडं स ऑफर करणं
आ हाला खरोखरच परवडत नाही."
समजा, सुनीताबाईंनी आणखी र कम घेतली असती तर यांना कोण बोलणार होतं? पण बेचाळीस या
चळवळीचे सं कार घेऊन आले या सुनीताबाईंना ही ‘चैन’ आवडणारीच न हती. आज पैशाला नको इतक ित ा ा झालेली आहे. जथून जे जे
फु कटात िमळेल ते ते लाट याकडे लेखक-कलाकारांचा कल िदसतो. (उदाहरणाथ, टेन पसंटमधील लॅट- एक पु यात आिण एक मुंबईत घेऊन
ठेवणे.) या पा वभूमीवर पु.ल.- सुनीताबाईंची साधी सा वक राहणी खरोखरच ‘राजस’ वाटू लागते.
आप या प आिण सडेतोड वाग यानं वाग यानं वत:ब ल गैरसमज िनमाण करायला आिण श ू वाढवायला सुनीताबाईंना आवडतं. ‘पु.ल.
सारखा देवमाणुस कु ठ या कजाग बाई या तावडीत अडकलेला आहे’ अशीच यांची ‘इमेज’ यांनी घडू िदली. ‘पु.ल. सारखा मन वी (आिण
आळशी) माणूस ग पां या मैफलीतच फ अडकू न रािहला असता तर या या हातून एवढं लेखन घडलंच नसतं. ‘बटा ाची चाळ’ उभी राह
शकली नसती. लोकांचे सारे िश याशाप वत: या अंगावर झेलून सुनीताबाईंनी पु.ल. या आयु याला िश त आणली. पु.लं. या यशामागं आिण
लोकि यतेमागं सुनीताबाईंसारखी खंबीर बाई उभी होती, हे कु णालाच नाकारता येणार नाही.’
सरो जनी वै सांगतात..
‘मॅजे टक पा रतोिषका’ या एका िवतरण समारंभात के शवराव कोठावळे यांनी पुलंना एक सुंदर
भलामोठा पु पगु छ िदला होता. समातंभानंतर तो तसाच हातात ध न, अनेकांशी ग पा मारताना
पु.लं.ची थोडी अवघड यासारखी थती झाली होती. ती पाहन मी हात पुढं करीत सहज यांना हटलं,
‘मी सांभाळू का तुमचा हा गु छ? िबलकू ल पळवणार नाही. घरी जाताना अगदी आठवणीनं परत देईन.’
यावर थो ा वेळासाठी तो गु छ मा या हातात देत पु.ल. हळूच हणाले, ‘हा गु छ सुनीतासाठी आहे.
तो घरी यावाच लागतो. ती यापुढेही आठ-दहा िदवस याचे सगळे लाड पुरवील. ातलं शेवटचं फू ल
पूण सुके पयत या फु लदाणीतलं पाणी वेळोवेळी बदलत रािहल...’
सुनीताबाईंिवषयी या यां या अशा ओघाओघानं िनघणा या उद्गारांत हळवेपणाबरोबरच आणखीही
वेगवेगळे भाव असायचे. सुनीताबाईंची वाग यातली िश त, यांचं का य ेम, यांनी दोघांनी बरोबर
घालवलेले जग वासातील गंभीर आिण गमतीदार ण यांब ल या यां या बोल यात पु कळ मोकळेपणा
असायचा. बरेच जण समजतात तसा ना यातील दडपणाचा भाग नसायचा. अनेक कं टाळवा या
यावहारीक जबाबदा या वत:वर घेऊन सुनीतानं आप याला ‘मु ’ ठेवलं याची कृ त जाणीवही
िदसायची. कधी कधी मधूनच ख ाळपणाही असायचा. ‘आहे मनोहर तरी’ ब ल बोलताना एकदा
गंभीरपणानं यांनी मला सांिगतलं, हे लिहणं ही ितची मान सक गरजच होती. ‘मी ‘हं’ हटलं; पण लगेच
हल या सुरात िम कलपणे ते पुटपुटले-- ितला रॉय टीचा घसघशीत चेक आला ते हा मी ितला हटलं,
‘घे, माझेच पैसे आहेत, घे.’
मी नाटक सुरात उ गारले, ’हाच तो पु षी अहंकार बरं~’
यां या दोघांमधील ना या या अशा लहानसहान गो ी पाहताना मा या मनात येऊन जायचं.... असं पर पराचं वातं य मानणारं आिण वेळ संगी
याचा संकोचही करायला लावणारं जोडपं पाह याची सवय आप या समाजाला अजून लागायचीच आहे.’
सुधीर सवूर
‘भाई युयॉकम ये आले असताना मा या घरी आले होते. यािदवशी भाईंना भेटायला काही
िम मंडळीही आली होती. मैफलीत भाई असताना ती रंगली नाही तरच नवल. अथातच
मैफलीचे क िबंदू फ भाईच. यांना आवडेल हणून गीताने गो या या प तीचे माशाचे
हमण के ले होते. ग पा मारता मारता जेवण संपले. भाईंनी आपण आतापयत काय काय
खा े आहे हे सांगायला सु वात के ली. भाई आप या खा जीवनाचे वणन करीत असताना
मी काही कारणासाठी वयंपाकघरात गेलो. सुनीतावहीनी मा या पाठोपाठ आत आ या व
मला हणा या क , "हे पहा, भाईला माशा या जेवणानंतर ओला नारळ खायला आवडतो.
याला एखादा तुकडा नेऊन ा आिण तो कसा खुलेल बघा." मी एका वाटीत खोब याचे
तुकडे घालून ती भाईंसमोर नेऊन ठेवली. भाईंनी चमकू न मा याकडे पािहले. आपली आवड
याला कशी कळली याचे यांना आ चय वाटले असावे. सुनीताविहन कडे नजर जाताच
यां या ल ात आले. िकं िचत हसून यांनी मैफल पु हा सु के ली. सुनीतावहीनी व भाई
एकमेकां या आवडी कशा हळुवारपणे जोपासतात याची मला िमळालेली ही पिहली झलक.
यानंतर काही वषानी मला भाईंनी िदनेशला लिहलेले एक प वाचायला िमळाले होते. यात
काही ओळी सुनीता विहंनीनी लिह या हो या. यात यांनी लिहले होते, तुझे भाईकाका
ताटातला एखादा पदाथ आवडला क जसा मा यासाठी थोडासा बाजूला काढून ठेवतात
तसाच यांनी या प ाचा थोडासा भाग मा यासाठी ठेवला आहे. मला आठवलं, क
युयॉक या या मु कामात सुनीतावहीनी मला हणा या हो या क , तुमची व भाईंची
हेवल थ जुळली. अथातच हे सिटिफके ट सुनीतावहीन कडून िमळा यामुळे याला िवशेष
मह व होते.’
शरद पवार
‘पुलं या सुदैवाने यांना सुनीताबाईंसार या सहचारीणी लाभ या. मराठी मनात आज
पुलंची जी ितमा आहे ती घडव यात सुनीताबाईंचा मोठा वाटा आहे. या वत: कतबगार,
ग भ यि म वा या हो या. िचिक सक र सकता व कलागुण यांची देणगीही यांना
लाभलेली आहे आिण वत:चे िवचार व िन ा यांनी ठामपणे जपले या आहेत. पण
पुलंवरील ेमामुळे आपले सारे कतु व पुलं या
बालसुलभ यि म वाला सांभाळ यात व कलागुणांना
फु लव यात यांनी यतीत के ले आिण पुलंमधील
आदशवादाला उ ेजन िदले. याचबरोबर यांनी पुलं या
सामा जक बां धलके या भावनेला उ ेजन देऊन अनेक
समाजोपयोगी उप मांना आधार ा क न िदला.
िनिशकांत ठकार..
जोडोिनया धन उ म वे हारे। उदास िवचारे वेच करी॥
हा तुकारामांचा उपदेश यांनी आप या ित ानाचे
बोधवा य हणून िनवडला होता. ( यांनी क
सुनीताबाईंनी?) अितशय मािमक वचन आिण या माणे
आचरण. जोडोिनया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही
न याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर
लोकांच ेम होतं. पु.ल. गे यावर ते कषाने ययाला
आलं. महानोरांना सुिनताबाई हणा याही, "इतकं
असेल. असं वाटलं न हतं." पु.लं.नी जग यातलं खूप
काही वेचलं आिण अनंतह ते वाटून टाकलं. वाटून
टाकायचं हे आधी मािहत असणं हणजेच उदास
(िनरपे ) िवचाराने वेचणं. याने िनराशा येत नाही,
आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ म येही ’उदास’ गमणे आहे. आ मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. हणून तर महानोरांना सुनीताबाई
व भाई कधीच वेगळे िदसले नसावेत?
पु.ल. गेले. यां या आठवणी रािह या. अनेकां या अनेक आठवणी, यामुळे पु.ल. गेले हे िवधान खोटेच वाटायला लागते. कर्हाड संमेलनातून
पु याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. यातलं एक ऎकलं आिण सुनीताबाईंनी गाडी थांबवली.
गेला म ा जीव मले िभंतीशी खुळवा
सो याचं िपंपळपान मा या माहेरी पाठवा
पु.लं. या आठवणी हणजे िपंपळपानं आहेत. काही पु तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सो याची, काही आर पानी. वाचकां या माहेरी अशी
आठवण ची िपंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवण चही असंच होत
असावं. आठवण त बहवचनी माणूस पुरा सापडत नाही आिण पु या माणसाला शोधायला आठवणी पु या पडत नाहीत; पण िपंपळपान संपूण
भावबंधाचं तीक होऊन येतं. याचा आकार दयासारखा असतो हणून? का भावबंधांची जाळी पारदश होत जातात हणून? िपंपळपान सो याचं
असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सो याचं िपंपळपानं िनरोप घेऊन येतं. माहेर या माणसां या काळजात कालवाकालव होते.
भाई गे यानंतर सुनीताबाईंनी भाईंसाठी एक प लिहले यातला काही भाग-
"बोरकरांची एक ओळ आहे, ‘चंदन होवोिन अि भोगावा’- जंवत असताना, मृताव थेतही, िकतीही उगाळलं तरी आिण शेवटी जळून जातानादेखील,
या चंदनासारखंच आप या कृ तीधमा माणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. या महाभागाला हे जमेल, याला अि देखील भोगता येईल. ही खरी
आ मा आिण कु डीची एक पता. तो िचरंजीवच. नाहं ह त न ह यते!
तू गेलास आिण लोक हेलावून मला हणाले, "विहनी, भाई गेले, तरी तु ही एक ा आहात, पोर या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी
संकोच न करता सांगा, कु ठ याही णी आ ही तुम या पाठीशी आहोत." हा खरचं या सा यां या मनाचा मोठेपणा. तो यांनी आपाप या परीने य
के ला. कारण यांना कसं कळावं क , मी या णीही एकटी नाही आिण पुढेही कधी एकटी नसणार. िकं वा आयु यभर एकटीच होते आिण एकटेपणाच
मा यासारखीचा ाण असतो.
तु याशी ल करायचा िनणय घेतला, या णीच मी एक ाण सोडला आिण
दुस या वत ं जीवनात वेश के ला.
Robert Graves ची एक किवता आहे, मूळ श द आज िनटसे आठवत नाहीत.
पण मना या गा यात अथ मा या णी जागा झालाय तो काहीसा असा -
मृ यूतून पुनज म होणे ही मोठीशी जादू िकं वा अश य ाय़ गो न हे. जीवन
बहधा पूणाशाने िवझलेलं नसतंच. एखा ा समथ फुं करीने वरची राख उडून
जाते. आिण आतला तेज वी जंवत अंगार धगधगायला लागतो... आिण हेही
िततकं च खरं क ते िनखारे पु हा फु लायला लागतात, या वेळी यां यावरची
आपण उडवून लावलेली राख आप याभोवती जमून दुस या कु णा या तरी
फुं करीची वाट पाहत आप याला लपेटून गुपचुप पडून असते. अिह ये या
िशळेसारखी-
एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवण चा घोळका
घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आिणक जातो.’ येताना कधी
क या घेऊन आला, तरी जाताना यांची फु लं झालेली हाती पडतील क िनमा य, हे याला तरी कु ठे माहीत असतं? या णी जे भाळी असेल, ते
वकारायचं क नाकारायचं याचा िनणय घे याचं तेवढं वातं य या या या या हाती असतं. वातं य! ऍ टॅ ट, कॉंि ट काहीही नाही-"
लेखातील भाग ‘पु.ल. नावाचे गा ड’ `आनंदयोगी पु.ल.' आिण ‘जीवन योत िदवाळी अंक २००९’ मधुन साभार..

Contenu connexe

En vedette

ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Tessa Mero
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentLily Ray
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best PracticesVit Horky
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project managementMindGenius
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...RachelPearson36
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Applitools
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at WorkGetSmarter
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...DevGAMM Conference
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationErica Santiago
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellSaba Software
 
Introduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageIntroduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageSimplilearn
 
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...Palo Alto Software
 
9 Tips for a Work-free Vacation
9 Tips for a Work-free Vacation9 Tips for a Work-free Vacation
9 Tips for a Work-free VacationWeekdone.com
 
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from Prince
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from PrinceI Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from Prince
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from PrinceEmpowered Presentations
 
How to Map Your Future
How to Map Your FutureHow to Map Your Future
How to Map Your FutureSlideShop.com
 

En vedette (20)

ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
 
ChatGPT webinar slides
ChatGPT webinar slidesChatGPT webinar slides
ChatGPT webinar slides
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
 
Introduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageIntroduction to C Programming Language
Introduction to C Programming Language
 
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...
The Pixar Way: 37 Quotes on Developing and Maintaining a Creative Company (fr...
 
9 Tips for a Work-free Vacation
9 Tips for a Work-free Vacation9 Tips for a Work-free Vacation
9 Tips for a Work-free Vacation
 
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from Prince
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from PrinceI Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from Prince
I Rock Therefore I Am. 20 Legendary Quotes from Prince
 
How to Map Your Future
How to Map Your FutureHow to Map Your Future
How to Map Your Future
 

आठवणींच पिपंळपान- पुल आणि सुनीताबाई

  • 1. cooldeepak.blogspot.in http://cooldeepak.blogspot.in/2009/11/blog-post.html आठवण च िपपंळपान- पु.ल. आिण सुनीताबाई काल पु.लंची जंयती आिण या या एक िदवस आधी सुनीताबाईं या जा याने अवघे सािह यिव व हळहळले. व न कडक िश ती या आिण करारी यि म वा या पण आतुन मृदू वभावा या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर के वळ पुलं या प नी हणून न हे तर एक उ म स ह त ले खका हणून सािह यिव वाला समज या. पु.लं या जडणघडणीतही यांचा वाटा मोठा आहे. आ हा वाचकांना पु.ल. आिण सुिनताबाई यांनी लिहले या पु तकातुन आिण थोरा मो ांनी सांिगतले या आठवणीतून उमजले, भावले. पु.ल. आिण सुनीताबाईं या ेमळ सहवासाने पावन झाले या थोरांनी यां यािवषयी सांिगतले या काही आठवणी.... भाईकाकांचे एकु णच माणसांवर ेम होते. यां या घरी अनेक लोकांचा राबता असे. ना , सािह य, संगीत े ात या व इतर मात बर मंडळी या सहभागाने मैिफली रंगाय या. अिनल अवचटांनी हंटले आहे. ‘बेल दाबली क सुिनताबाई दार उघडत. स हसून ‘या~~’ हणत. मला, सुनंदाला कधीही या घराचा तुटक अनुभव आला नाही. बसायला सांगत आिण आत त ड वळवून ‘भाई~~’ अशी हाक मारीत. आतून हस या चेह यानं पु.ल. येऊन बसत. यांना अ लकडेच घर या कप ात पािहलं. पण या वेळी ते घरीही नेहमी खादी स लचा झ बा, पायजमा अशा व छ इ ी या कप ांतच भेटले. सुनीताबाईंचा वावर वयंपाकघर ते हॉल अस असे. मधे दाराजवळ जरा खाल या ले हलला फोन असे. आिण यासमोर याच उंचीचा, बुटका मोढा असे. फोन आला, तर सुनीताबाई या मो ावर बसून फोन घेत. आम यासमोर या लेटम ये कधी बाकर वडी, कधी कडबोळी िकं वा एका टील या भोकं पाडले या ड यात डािळंबाचे दाणे ठेवत. वयंपाकघर यव थत असे. मी कधी आत जाऊन हणालो क , ‘मी करतो चहा, तु ही बसा बाहेर,’ तर या हणत, ‘तू इथे घोटाळा क न ठेवशील. ते िन तर यात माझा वेळ जाईल. तू बस जा बाहेर.’ पु.ल. घरी नसतानाही के वळ सुनीताबाईंकडेही मी व सुनंदा च कर टाकायचो. एकदा या भा या िनवडत हो या. पालेभा यांचे, भा यांचे िढग पाहन हटलं, ‘कु णी येणार आहे?’ या हणा या, ‘नाही, भाई आता चार िदवस येणार आहे ना, या या आवडी या भा या, पदाथ याची तयारी क न या ि जम ये टाकू न ठेवते. सकाळ, दुपार, सं याकाळ वेगवेगळं करता येतं. हे जर आता क न ठेवलं नाही ना, तर या वेळी काहीच करता येत नाही. तो आला क लोकांची गडबड सु होते. यां याकडे बघावं लागतं. हणून हे.’ सुनीताबाईंचं पु.ल.वरचं ेम कधी श दात य हायचं नाही. पण ते असं य हायचं. दरवेळी जाताना मी नवीन काढलेली िच ं, लाकडातील िश पं दाखवायला घेऊन जायचो. िश प समोर या टीपॉयवर ठेवलं, क ‘अग सुनीता~~’ अशी हाका मारायचे. या वेळी आले यांनाही आवडीने ते दाखवायचे. या काळात सुनीताबाईंची भाची आिण ितचा नवरा डॉ. लोहोकरे कु टुंब पु यात जवळच राहायला आले. यांची दोन मुलं, हणजे पु.ल. सुनीताबाईंची नातवंडं, पु.ल. या घरात सतत खेळायला असत. यांना मी ओ रगामी देऊ लागलो. यांचं खेळून झा यावर सुनीताबाई ती ओ रगामी मॉडे स यव थत उचलून आत जाऊन एका डॉवरम ये ठेवत. मी यांना अनेकदा हंटलं, ‘अहो, तु ही हे कशाला करता? मी परत क न देईन.’ या हणाय या, ‘असू दे, तू गे यावर या मुलांनी ह के ला तर मी काय क ?’ नंतर मला कु णी सांगतही असे, कु णी मुलं खेळायला आली क सुनीताबाई ते डॉवर बाहेर आणतात. टेबलावर सगळी मॉडे स मांडून ठेवतात आिण हणतात, या याशी खेळा. पण फाडायची नाहीत बरं का.’ यसनी मुलांब ल जे हा पु.ल. दाप यांला कळलं ते हा यांनी आ हाला घरी बोलावलं. दोघांनी सांिगतल, ‘तु ही या मुलांसाठी काहीतरी करा. आ ही तु हाला एक लाख पये देणगी देणार आहोत.’ मला काय करावं हा न पडला. पण सुनंदा धडाडीची. ती हणाली, ‘यां यासाठी सटर काढू.’ ितने सरकारी परवान या काढ या आिण मटलमध या एका इमारतीत हे क सु झालं. सरकारनं बजावलं होतं, तु ही इथं नेमणा या सेवकवगाला सरकारी नोकरीवर ह क सांगता येणार नाही. मग न पडला. आमचा ट ट तोपयत थापन झालेला न हता. सुनीताबाई हणा या. ‘िठक आहे. पुढची सोय होईपयत सेवकांचे पगार पु.ल. देशपांडे फाउंडेशनतफ क . आ ही यसनातून ब या झाले या दहा-बारा त णांच कामावर घेतले. सग यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर मिह याला लहन ठेवत. यांची आिण पु.लंची यावर सही असे. ‘मु ांगण’ या स थचा ज म सुनीताबाईं या पुढाकरानेच होऊ शकला.अगदी मु य मं यांना फोन क न या ‘इत या चांग या कामांना अडचणी येऊच क या िद या जातात, शरम नाही का वाटत’ अशा श दांत सुनवाय या. यानंतर शासन धावत यायचे.
  • 2. िदनेश ठाकु र आप या भाईकाकां या आिण माईआ े या ना याब ल सांगतात ‘भाईकाका व माईआते यांचा मा यावरचा भाव मी वेगळा काढुच शकत नाही. ही दोन यि म वे जरी खूप वेगळी असली, तरी यांचा िवचार व यानुसार ठरलेली कृ ती शेवटी एक च हायची. आजी-आजोबा िकं वा पा या या आजी असतानाही ठाकू र आिण देशपांडे कु टुंिबयाचे ते दोघेही ( य ात माईआतेच!) कु टुंब मुख होते. माईआते आपला स ा ठामपणे, आ हीपणे मांडून तकाने समजून सांगायला जाई(व भाईकाकांनी िदलेले ’उपदेशपांडे’ नाव साथ करी.) तर भाईकाका तीच गो इत या सौ यपणे, सहज िकं वा िवनोदाने सांगत, क हेच यो य, याला पयायच नाही, असेच सग यांना वाटे. भाईकाकां या बाबासाहेब पुरंद यांशी सहज ग पा चालू असताना माईआतेचे भा य अगदी समपक होते... ’भाई, तू िशवाजी असतास आिण अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फ भरपूर ग पा रंगवून परत आला असतास.’ िव ा बाळ हणतात ’मला नेहमीच या जोड याकडे बघताना असं वाटत आलं आहे क पु.ल. हे एक बह पी, बहआयामी कलावंत होते यात वादच नाही. मा यांचं कलावंतपण, यांचं मोठेपण, यांचा पैसा या सा याची सुनीताबाईंनी िनगुतीनं जपणूक के ली. तीही वत:साठी नाहीच तर यात एक िवल ण ताकदीची समाजािभमुखता होती. पु.लं.नी खूप काही िमळवावं आिण या या गुणव ेची िनगराणी करत, ते सुिनताबाईंनी इतर, काह ना हे समजलं तरी एके कदा घेता आलं नाही. काह ना मा हे समजलंही नाही हणूनच याबाबत िकतीकांनी काय काय तारे तोडले, ते ऎकू न मा याच मनाला भोकं पडली!’ ’आहे मनोहर तरी..’ हे िशषक कसे सुचले ाची हिकगत िवजया रा या य यांनी सांगतली आहे. ‘पी.एल. व सुनीताबाई आप या गाडीतून चालले होते. वाटेत ‘मनोहर बेकरी’ लागली. सुनीताबाईंचे किवतांब लचे मरण प के . मनाची उप थतही िवल ण. यांना ‘मनोहर’ या श दातून लगेच ‘आहे मनोहर, तरी गमते उदास’ ही ओळ आठवली. पाठोपाठ वाटले, आप या पु तकाला हे िशषक ायला काय हरकत आहे? पी.एल.नाही ते आवडले. ी.पुं.शी चचा झाली. दुसरे एखादे अ धक चांगले िशषक सुचेपयत ‘आहे मनोहर, तरी...’ हे शीषकच मनात ठेवायचे ठरले. दुसरे शीषक सुचले नाही, हणून ‘आहे मनोहर, तरी..’च कायम झाले. अनेकां माणे मलाही या किवतेचा संदभ ठाऊक न हता. मी िवचारले, ते हा सुनीताबाईंऎवजी पीएल्नीच तो संदभ सांिगतला. इतके ते िशषक यांनी आपलेसे के ले होते. इतर िशषकांची यां या मनातली आठवण के हाच पुसली गेली असावी, इतके या िनयोजीत िशषकावर ते खूश होते, असे वाटले. या या णापुरते कशावर तरी, कोणावर तरी बेह खूश असणे हा यांचा वभाव आहे. इथे तर सुनीताबाईंचीच क पना. यामुळे या खूश अस याचे माण अथातच काही ट के अ धक!’
  • 3. मुकुं द टाकसाळे एका िठकाणी हणतात.. ‘सुनीताबाईंनी इत या काटेकोरपणे पु.ल.चा यवहार पािहला. उ म यवहार क न जोडलेले हे धन यांनी मु ह तानं समाजालाच परत देऊन टाकलं. पु.ल. सुनीताबाईंनी वत:साठी एखा ा म यमवग य माणसाला िमळतील एवढेच पैसे दरमहा घेतले आिण टुक नं संसार के ला. जयंवत दळव नी मला सांिगतलेली एक आठवण आहे. ‘पु.ल.: साठवण’ या थांचे संपादन कर याची कामिगरी दळव नी उ साहानं वत: या िशरावर घेतलेली होती. या काळात कधीतरी ते एका सं याकाळी पु.लं.कडे गेले. सुनीताबाईंनी यांना िवचारलं, ’तु ही काय घेणार? चहा क कॉफ ?’ ती वेळ दळव या ीनं ही दो ही पेये घे याची न हती. यामुळे ते ग प रािहले. ते हा सुनीताबाईच पुढे यांना हणा या, "दळवी, खरं तर तु हाला िडं सब लच िवचारायला हवं. परंतु पु.ल. देशपांडे फाउंडेशनमधून आ ही आम यासाठी हणून मिह याची जी र कम घेतो, यातून िडं स ऑफर करणं आ हाला खरोखरच परवडत नाही." समजा, सुनीताबाईंनी आणखी र कम घेतली असती तर यांना कोण बोलणार होतं? पण बेचाळीस या चळवळीचे सं कार घेऊन आले या सुनीताबाईंना ही ‘चैन’ आवडणारीच न हती. आज पैशाला नको इतक ित ा ा झालेली आहे. जथून जे जे फु कटात िमळेल ते ते लाट याकडे लेखक-कलाकारांचा कल िदसतो. (उदाहरणाथ, टेन पसंटमधील लॅट- एक पु यात आिण एक मुंबईत घेऊन ठेवणे.) या पा वभूमीवर पु.ल.- सुनीताबाईंची साधी सा वक राहणी खरोखरच ‘राजस’ वाटू लागते. आप या प आिण सडेतोड वाग यानं वाग यानं वत:ब ल गैरसमज िनमाण करायला आिण श ू वाढवायला सुनीताबाईंना आवडतं. ‘पु.ल. सारखा देवमाणुस कु ठ या कजाग बाई या तावडीत अडकलेला आहे’ अशीच यांची ‘इमेज’ यांनी घडू िदली. ‘पु.ल. सारखा मन वी (आिण आळशी) माणूस ग पां या मैफलीतच फ अडकू न रािहला असता तर या या हातून एवढं लेखन घडलंच नसतं. ‘बटा ाची चाळ’ उभी राह शकली नसती. लोकांचे सारे िश याशाप वत: या अंगावर झेलून सुनीताबाईंनी पु.ल. या आयु याला िश त आणली. पु.लं. या यशामागं आिण लोकि यतेमागं सुनीताबाईंसारखी खंबीर बाई उभी होती, हे कु णालाच नाकारता येणार नाही.’ सरो जनी वै सांगतात.. ‘मॅजे टक पा रतोिषका’ या एका िवतरण समारंभात के शवराव कोठावळे यांनी पुलंना एक सुंदर भलामोठा पु पगु छ िदला होता. समातंभानंतर तो तसाच हातात ध न, अनेकांशी ग पा मारताना पु.लं.ची थोडी अवघड यासारखी थती झाली होती. ती पाहन मी हात पुढं करीत सहज यांना हटलं, ‘मी सांभाळू का तुमचा हा गु छ? िबलकू ल पळवणार नाही. घरी जाताना अगदी आठवणीनं परत देईन.’ यावर थो ा वेळासाठी तो गु छ मा या हातात देत पु.ल. हळूच हणाले, ‘हा गु छ सुनीतासाठी आहे. तो घरी यावाच लागतो. ती यापुढेही आठ-दहा िदवस याचे सगळे लाड पुरवील. ातलं शेवटचं फू ल पूण सुके पयत या फु लदाणीतलं पाणी वेळोवेळी बदलत रािहल...’ सुनीताबाईंिवषयी या यां या अशा ओघाओघानं िनघणा या उद्गारांत हळवेपणाबरोबरच आणखीही वेगवेगळे भाव असायचे. सुनीताबाईंची वाग यातली िश त, यांचं का य ेम, यांनी दोघांनी बरोबर घालवलेले जग वासातील गंभीर आिण गमतीदार ण यांब ल या यां या बोल यात पु कळ मोकळेपणा असायचा. बरेच जण समजतात तसा ना यातील दडपणाचा भाग नसायचा. अनेक कं टाळवा या यावहारीक जबाबदा या वत:वर घेऊन सुनीतानं आप याला ‘मु ’ ठेवलं याची कृ त जाणीवही िदसायची. कधी कधी मधूनच ख ाळपणाही असायचा. ‘आहे मनोहर तरी’ ब ल बोलताना एकदा गंभीरपणानं यांनी मला सांिगतलं, हे लिहणं ही ितची मान सक गरजच होती. ‘मी ‘हं’ हटलं; पण लगेच हल या सुरात िम कलपणे ते पुटपुटले-- ितला रॉय टीचा घसघशीत चेक आला ते हा मी ितला हटलं, ‘घे, माझेच पैसे आहेत, घे.’ मी नाटक सुरात उ गारले, ’हाच तो पु षी अहंकार बरं~’ यां या दोघांमधील ना या या अशा लहानसहान गो ी पाहताना मा या मनात येऊन जायचं.... असं पर पराचं वातं य मानणारं आिण वेळ संगी याचा संकोचही करायला लावणारं जोडपं पाह याची सवय आप या समाजाला अजून लागायचीच आहे.’
  • 4. सुधीर सवूर ‘भाई युयॉकम ये आले असताना मा या घरी आले होते. यािदवशी भाईंना भेटायला काही िम मंडळीही आली होती. मैफलीत भाई असताना ती रंगली नाही तरच नवल. अथातच मैफलीचे क िबंदू फ भाईच. यांना आवडेल हणून गीताने गो या या प तीचे माशाचे हमण के ले होते. ग पा मारता मारता जेवण संपले. भाईंनी आपण आतापयत काय काय खा े आहे हे सांगायला सु वात के ली. भाई आप या खा जीवनाचे वणन करीत असताना मी काही कारणासाठी वयंपाकघरात गेलो. सुनीतावहीनी मा या पाठोपाठ आत आ या व मला हणा या क , "हे पहा, भाईला माशा या जेवणानंतर ओला नारळ खायला आवडतो. याला एखादा तुकडा नेऊन ा आिण तो कसा खुलेल बघा." मी एका वाटीत खोब याचे तुकडे घालून ती भाईंसमोर नेऊन ठेवली. भाईंनी चमकू न मा याकडे पािहले. आपली आवड याला कशी कळली याचे यांना आ चय वाटले असावे. सुनीताविहन कडे नजर जाताच यां या ल ात आले. िकं िचत हसून यांनी मैफल पु हा सु के ली. सुनीतावहीनी व भाई एकमेकां या आवडी कशा हळुवारपणे जोपासतात याची मला िमळालेली ही पिहली झलक. यानंतर काही वषानी मला भाईंनी िदनेशला लिहलेले एक प वाचायला िमळाले होते. यात काही ओळी सुनीता विहंनीनी लिह या हो या. यात यांनी लिहले होते, तुझे भाईकाका ताटातला एखादा पदाथ आवडला क जसा मा यासाठी थोडासा बाजूला काढून ठेवतात तसाच यांनी या प ाचा थोडासा भाग मा यासाठी ठेवला आहे. मला आठवलं, क युयॉक या या मु कामात सुनीतावहीनी मला हणा या हो या क , तुमची व भाईंची हेवल थ जुळली. अथातच हे सिटिफके ट सुनीतावहीन कडून िमळा यामुळे याला िवशेष मह व होते.’ शरद पवार ‘पुलं या सुदैवाने यांना सुनीताबाईंसार या सहचारीणी लाभ या. मराठी मनात आज पुलंची जी ितमा आहे ती घडव यात सुनीताबाईंचा मोठा वाटा आहे. या वत: कतबगार, ग भ यि म वा या हो या. िचिक सक र सकता व कलागुण यांची देणगीही यांना लाभलेली आहे आिण वत:चे िवचार व िन ा यांनी ठामपणे जपले या आहेत. पण पुलंवरील ेमामुळे आपले सारे कतु व पुलं या बालसुलभ यि म वाला सांभाळ यात व कलागुणांना फु लव यात यांनी यतीत के ले आिण पुलंमधील आदशवादाला उ ेजन िदले. याचबरोबर यांनी पुलं या सामा जक बां धलके या भावनेला उ ेजन देऊन अनेक समाजोपयोगी उप मांना आधार ा क न िदला. िनिशकांत ठकार.. जोडोिनया धन उ म वे हारे। उदास िवचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश यांनी आप या ित ानाचे बोधवा य हणून िनवडला होता. ( यांनी क सुनीताबाईंनी?) अितशय मािमक वचन आिण या माणे आचरण. जोडोिनया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही न याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच ेम होतं. पु.ल. गे यावर ते कषाने ययाला आलं. महानोरांना सुिनताबाई हणा याही, "इतकं असेल. असं वाटलं न हतं." पु.लं.नी जग यातलं खूप काही वेचलं आिण अनंतह ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी मािहत असणं हणजेच उदास (िनरपे ) िवचाराने वेचणं. याने िनराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ म येही ’उदास’ गमणे आहे. आ मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे िदसले नसावेत? पु.ल. गेले. यां या आठवणी रािह या. अनेकां या अनेक आठवणी, यामुळे पु.ल. गेले हे िवधान खोटेच वाटायला लागते. कर्हाड संमेलनातून पु याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. यातलं एक ऎकलं आिण सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला म ा जीव मले िभंतीशी खुळवा
  • 5. सो याचं िपंपळपान मा या माहेरी पाठवा पु.लं. या आठवणी हणजे िपंपळपानं आहेत. काही पु तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सो याची, काही आर पानी. वाचकां या माहेरी अशी आठवण ची िपंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवण चही असंच होत असावं. आठवण त बहवचनी माणूस पुरा सापडत नाही आिण पु या माणसाला शोधायला आठवणी पु या पडत नाहीत; पण िपंपळपान संपूण भावबंधाचं तीक होऊन येतं. याचा आकार दयासारखा असतो हणून? का भावबंधांची जाळी पारदश होत जातात हणून? िपंपळपान सो याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सो याचं िपंपळपानं िनरोप घेऊन येतं. माहेर या माणसां या काळजात कालवाकालव होते. भाई गे यानंतर सुनीताबाईंनी भाईंसाठी एक प लिहले यातला काही भाग- "बोरकरांची एक ओळ आहे, ‘चंदन होवोिन अि भोगावा’- जंवत असताना, मृताव थेतही, िकतीही उगाळलं तरी आिण शेवटी जळून जातानादेखील, या चंदनासारखंच आप या कृ तीधमा माणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. या महाभागाला हे जमेल, याला अि देखील भोगता येईल. ही खरी आ मा आिण कु डीची एक पता. तो िचरंजीवच. नाहं ह त न ह यते! तू गेलास आिण लोक हेलावून मला हणाले, "विहनी, भाई गेले, तरी तु ही एक ा आहात, पोर या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कु ठ याही णी आ ही तुम या पाठीशी आहोत." हा खरचं या सा यां या मनाचा मोठेपणा. तो यांनी आपाप या परीने य के ला. कारण यांना कसं कळावं क , मी या णीही एकटी नाही आिण पुढेही कधी एकटी नसणार. िकं वा आयु यभर एकटीच होते आिण एकटेपणाच मा यासारखीचा ाण असतो. तु याशी ल करायचा िनणय घेतला, या णीच मी एक ाण सोडला आिण दुस या वत ं जीवनात वेश के ला. Robert Graves ची एक किवता आहे, मूळ श द आज िनटसे आठवत नाहीत. पण मना या गा यात अथ मा या णी जागा झालाय तो काहीसा असा - मृ यूतून पुनज म होणे ही मोठीशी जादू िकं वा अश य ाय़ गो न हे. जीवन बहधा पूणाशाने िवझलेलं नसतंच. एखा ा समथ फुं करीने वरची राख उडून जाते. आिण आतला तेज वी जंवत अंगार धगधगायला लागतो... आिण हेही िततकं च खरं क ते िनखारे पु हा फु लायला लागतात, या वेळी यां यावरची आपण उडवून लावलेली राख आप याभोवती जमून दुस या कु णा या तरी फुं करीची वाट पाहत आप याला लपेटून गुपचुप पडून असते. अिह ये या िशळेसारखी- एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवण चा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आिणक जातो.’ येताना कधी क या घेऊन आला, तरी जाताना यांची फु लं झालेली हाती पडतील क िनमा य, हे याला तरी कु ठे माहीत असतं? या णी जे भाळी असेल, ते वकारायचं क नाकारायचं याचा िनणय घे याचं तेवढं वातं य या या या या हाती असतं. वातं य! ऍ टॅ ट, कॉंि ट काहीही नाही-" लेखातील भाग ‘पु.ल. नावाचे गा ड’ `आनंदयोगी पु.ल.' आिण ‘जीवन योत िदवाळी अंक २००९’ मधुन साभार..