SlideShare une entreprise Scribd logo
1  sur  15
वनस्पतींचे अवयव आणि रचना

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

1
णिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
यासाठी तयाांची मुळे जणमनीतून क्षार व पािी शोषून घेतात.
पाने सूययप्रकाशापासून उजाय णमळवतात. तसेच ती श्वसनिी करतात.
खोड झाडाला आधार देण्याचे आणि अन्न पािी वाहून नेण्याचे काम करते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

2
तयार झालेले अन्न फळात ककां वा वनस्पतींच्या इतर भागात साठवले जाते.
फु ले कीटकाांना आकषूयन घेतात. ती प्रजननाच्या कायायत मदत करतात.
मूळ, खोड, पान, फु ल, फळ िे वनस्पतींचे अवयव णनरणनराळी कामे करतात.
वेगवेगळी कामे करण्यासाठी तयाांची णवणशष्ट रचना असते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

3
मूळ - वनस्पतींच्या बी मध्ये आदी मूळ आणि अांकुर असे भाग असतात. जणमनीत बी
रुजते तेव्िा आददमुळापासून मुळाांची वाढ िोते. मुळे जणमनीखाली वाढतात.
जणमनीलगत ती जाड असतात. जशी तयाांची वाढ िोते, तशी ती णनमुळती, टोकदार
िोत जातात. पुढे तयाांना उपमुळे फु टतात. ती णतरपी वाढतात. दूरवर पसरतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

4
मुळाांच्या टोकदार भागावर के सासारखे धागे असतात तयाांना मुलरोय
म्िितात. मुळाांच्या णनमुळतया टोकाकडील भाग नाजूक असतो. तो सुरणक्षत
रािावा यासाठी तयावर एक टोणपसारखे आवरि असते. तयाला मुलटोपी
म्िितात. मुलटोपीमुळे मुळाांचे सांरक्षि िोते. एखादे लिानसे रोप मातीतून
िळु वार काढू न काचेच्या बाटलीत पाण्यात घालून ठे वले तर मुलटोपी बघता
येते. परीक्षानळीत पािी घेऊन तयात रोपाांची मुळे बुडवून कािी वेळाने
णनरीक्षि के ल्यास परीक्षानळीतील पाण्याची पातळी कमी झालेली ददसते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

5
खोड - बी मधील ‘अांकुर’ या भागापासून खोडाची वाढ िोते. ती
जणमनीच्या वर िोते. अांकुर वाढतो तशी खोडाची उां ची वाढते.
खोडावर पेरे असतात. ज्या ठठकािी खोडावर पेरे असतात तेथे
पाने फु टतात. खोडावरील दोन पेराांमधील अांतराला काांडे
म्िितात. ऊसामध्ये पेर, काांडे ठळकपिे ददसतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

6
पेराजवळ जेथे पान फु टते तया जागेला ( पेर व पानाचे
देठ याांच्यामधील जागेला ) कक्षा म्िितात. कक्षेत
कोंबासारखा भाग ददसतो. तयाला मुलुख म्िितात.
कक्षेतील मुलुकापासून फाांद्या वाढतात. टोकाजवळील
मुलुकामुळे खोडाची उां ची वाढते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

7
पान - खोडावरील पेराांजवळ पाने फु टतात. वनस्पतींची पाने
साधारिपिे णिरवट रां गाची असतात. पानाच्या पसरट भागाला पियपत्र
म्िितात. पियपत्राच्या कडेला पियधारा म्िितात. पियपत्राच्या पुढच्या
टोकाला पिायग्र म्िितात. पेराजवळ पान फु टते तेथे पानाचा देठ असतो.
कािी पानाांना देठ नसतात. देठाचा जो भाग खोडाशी जोडलेला असतो
तयाला पियतल म्िितात. कािी पानाच्या पियतलापाशी छोट्या
पानासारखा भाग असतो तयाला उपपिय म्िितात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

8
पियपत्राची रचना - पियपत्राच्या मधोमध जाड रे घ ददसते. णतला शीर म्िितात.
णशरे मुळे पियपत्राचे दोन भाग झालेले ददसतात. मधल्या णशरे ला मुख्यशीर म्िितात.
णतला उपणशरा फु टलेल्या असतात. उपशीराांचे जाळे तयार िोते. णशराांमुळे पानाला
आधार णमळतो. णशराांमधून पाण्याचे आणि अन्नाचे विन िोते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

9
पपांपळाचे वाळलेले पान विीमध्ये घालून कािी ददवसाांनी तयाला जाळी पडते.
आपल्याला वेगवेगळ्या झाडाांना वेगवेगळ्या प्रकारची पाने बघायला णमळतात.
तयाांचा आकार, रां ग, रचना, पियपत्रावरील णशराांची रचना याांतिी फरक असतो.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

10
कािी झाडाांना रां गीत ककां वा पाांढरी फु ले येतात. फु ले झाडाला
देठाच्या मदतीने जोडलेली असतात. देठाला फु ल येते तो भाग
सामान्यतः पसरट, फु गीर असतो. तयाला पुष्पाधार म्िितात.
पुष्पाधारावर फु लाांच्या पाकळ्या व इतर भाग असतात. फु लाला
णनदलपुांज, दलपुांज, पुमांग आणि जायाांग असे भाग असतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

11
णनदलपुज म्ििजे फु लाचा सवायत बािेरचा देठाजवळचा भाग. तो
ां
णिरव्या रां गाच्या दलाचा भाग असतो. फु लाच्या पाकळ्या म्ििजे
दलपुज. तया रां गीत ककां वा पाांढऱ्या, णनरणनराळ्या आकाराच्या व
ां
वासाच्या असतात. पाकळ्याांच्या आत मध्यभागी एक तुऱ्यासारखा
भाग असतो. तयाच्या भोवती कािी इतर तुरे असतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

12
मधल्या तुऱ्याला जायाांग म्िितात. कडेच्या तु-याांना
पुमाांग म्िितात. जायाांग स्त्रीके सराचा बनलेला असतो.
पुमाांग पुांकेसराचा बनलेला असतो. पुमाांग व जायाांग
याांच्यामुळे फलधारिा िोते.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

13
म्ििजेच फु लात सवायत बािेर णनदलपुज, तयाच्या आत दलपुांज तयाच्या
ां
आत पुमाांग आणि सवायत आत जायाांग िे भाग असतात.

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

14
फळ - वनस्पतींनी तयार के लेले अन्न मुख्यतः फळात साठवले जाते.
फळामध्ये बीज म्ििजे बी असते. कािी फळाांत एक बी असते.
उदा:- आांबा, बोर, जाांभूळ, इ. कािी फळात एकापेक्षा जास्त णबया
असतात. उदा:- सीताफळ, कपलांगड, सांत्र, इ.
े

© Jnana Prabodhini Educational Resource
Centre

15

Contenu connexe

Tendances

hindi ppt for class 8
hindi ppt for class 8hindi ppt for class 8
hindi ppt for class 8Ramanuj Singh
 
गणित कक्षा 10चक्रवृद्धि ब्याज
गणित  कक्षा  10चक्रवृद्धि ब्याजगणित  कक्षा  10चक्रवृद्धि ब्याज
गणित कक्षा 10चक्रवृद्धि ब्याजrajendra patel
 
ppt of our Solar system in hindi
ppt of our Solar system in hindippt of our Solar system in hindi
ppt of our Solar system in hindivethics
 
जो देखकर भी नहीं देखते
जो  देखकर भी नहीं देखते  जो  देखकर भी नहीं देखते
जो देखकर भी नहीं देखते Shashank Prakash
 
Click on 2 test booklet with keys
Click on 2   test booklet with keysClick on 2   test booklet with keys
Click on 2 test booklet with keysYulia Karpenko
 
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evans
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evansGrammarway2 (with answers) jenny dooley & virginia evans
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evansелена буйло
 
सौर उर्जा
सौर उर्जासौर उर्जा
सौर उर्जाAshok Parnami
 
हिंदी सर्वनाम
हिंदी सर्वनामहिंदी सर्वनाम
हिंदी सर्वनामashishkv22
 
तंत्रिका तंत्र V p p and s k t
तंत्रिका तंत्र  V p p  and s k tतंत्रिका तंत्र  V p p  and s k t
तंत्रिका तंत्र V p p and s k tvinod pandey
 
पदार्थ की अवस्थाये
पदार्थ की अवस्थायेपदार्थ की अवस्थाये
पदार्थ की अवस्थायेDashrath Mali
 
क्रिया विशेषण
क्रिया विशेषणक्रिया विशेषण
क्रिया विशेषणARJUN RASTOGI
 
adjectives ppt in hindi
adjectives ppt in hindiadjectives ppt in hindi
adjectives ppt in hindipapagauri
 

Tendances (20)

नैसर्गिक साधनसंपत्ती
नैसर्गिक साधनसंपत्तीनैसर्गिक साधनसंपत्ती
नैसर्गिक साधनसंपत्ती
 
hindi ppt for class 8
hindi ppt for class 8hindi ppt for class 8
hindi ppt for class 8
 
गणित कक्षा 10चक्रवृद्धि ब्याज
गणित  कक्षा  10चक्रवृद्धि ब्याजगणित  कक्षा  10चक्रवृद्धि ब्याज
गणित कक्षा 10चक्रवृद्धि ब्याज
 
ppt of our Solar system in hindi
ppt of our Solar system in hindippt of our Solar system in hindi
ppt of our Solar system in hindi
 
जो देखकर भी नहीं देखते
जो  देखकर भी नहीं देखते  जो  देखकर भी नहीं देखते
जो देखकर भी नहीं देखते
 
Angles and triangles in hindi
Angles and triangles in hindiAngles and triangles in hindi
Angles and triangles in hindi
 
Click on 2 test booklet with keys
Click on 2   test booklet with keysClick on 2   test booklet with keys
Click on 2 test booklet with keys
 
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evans
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evansGrammarway2 (with answers) jenny dooley & virginia evans
Grammarway2 (with answers) jenny dooley & virginia evans
 
वचन
वचनवचन
वचन
 
सौर उर्जा
सौर उर्जासौर उर्जा
सौर उर्जा
 
बहुपद 10वीं
बहुपद  10वींबहुपद  10वीं
बहुपद 10वीं
 
SANSAADHAN
SANSAADHANSANSAADHAN
SANSAADHAN
 
हिंदी सर्वनाम
हिंदी सर्वनामहिंदी सर्वनाम
हिंदी सर्वनाम
 
तंत्रिका तंत्र V p p and s k t
तंत्रिका तंत्र  V p p  and s k tतंत्रिका तंत्र  V p p  and s k t
तंत्रिका तंत्र V p p and s k t
 
Sangya
SangyaSangya
Sangya
 
upsarg
upsargupsarg
upsarg
 
पदार्थ की अवस्थाये
पदार्थ की अवस्थायेपदार्थ की अवस्थाये
पदार्थ की अवस्थाये
 
क्रिया विशेषण
क्रिया विशेषणक्रिया विशेषण
क्रिया विशेषण
 
adjectives ppt in hindi
adjectives ppt in hindiadjectives ppt in hindi
adjectives ppt in hindi
 
Hindi Grammar
Hindi GrammarHindi Grammar
Hindi Grammar
 

En vedette

En vedette (20)

उर्जा
उर्जा उर्जा
उर्जा
 
पेशी रचना व सूक्ष्मजीव
पेशी रचना व सूक्ष्मजीव पेशी रचना व सूक्ष्मजीव
पेशी रचना व सूक्ष्मजीव
 
मृदा
मृदामृदा
मृदा
 
पाणी एक नैसर्गिक स्रोत
पाणी एक नैसर्गिक स्रोत पाणी एक नैसर्गिक स्रोत
पाणी एक नैसर्गिक स्रोत
 
Cell
CellCell
Cell
 
Global warming
Global warmingGlobal warming
Global warming
 
पृथ्वी
पृथ्वी पृथ्वी
पृथ्वी
 
Lesson10
Lesson10Lesson10
Lesson10
 
रासायनिक अभिक्रिया
रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया
रासायनिक अभिक्रिया
 
Disease
DiseaseDisease
Disease
 
प्रकाशाचे संक्रमण
प्रकाशाचे संक्रमणप्रकाशाचे संक्रमण
प्रकाशाचे संक्रमण
 
आपली पृथ्वी : आपली सूर्यमाला
आपली पृथ्वी : आपली सूर्यमाला आपली पृथ्वी : आपली सूर्यमाला
आपली पृथ्वी : आपली सूर्यमाला
 
जैविक विविधता
जैविक विविधता जैविक विविधता
जैविक विविधता
 
Reproduction in Living Things
Reproduction in Living ThingsReproduction in Living Things
Reproduction in Living Things
 
Propagation of Sound
Propagation of SoundPropagation of Sound
Propagation of Sound
 
Sound
SoundSound
Sound
 
Improvement in food resources
Improvement in food resourcesImprovement in food resources
Improvement in food resources
 
नैसर्गिक साधनसंपत्ती
नैसर्गिक साधनसंपत्तीनैसर्गिक साधनसंपत्ती
नैसर्गिक साधनसंपत्ती
 
Animals shelter
Animals shelterAnimals shelter
Animals shelter
 
Classification of animals
Classification of animalsClassification of animals
Classification of animals
 

Plus de Jnana Prabodhini Educational Resource Center

Plus de Jnana Prabodhini Educational Resource Center (20)

Vivek inspire
Vivek inspireVivek inspire
Vivek inspire
 
Chhote Scientists
Chhote Scientists Chhote Scientists
Chhote Scientists
 
PSA Exam Pattern
PSA Exam Pattern PSA Exam Pattern
PSA Exam Pattern
 
Food and Nutrition
Food and Nutrition Food and Nutrition
Food and Nutrition
 
Measurement Estimation
Measurement EstimationMeasurement Estimation
Measurement Estimation
 
Food and preservation of food
Food and preservation of food Food and preservation of food
Food and preservation of food
 
The Organisation of Living Things
The Organisation of Living Things The Organisation of Living Things
The Organisation of Living Things
 
Effects of Heat
Effects of HeatEffects of Heat
Effects of Heat
 
Motion and Types of motion
Motion and Types of motionMotion and Types of motion
Motion and Types of motion
 
क्रांतीयुग
क्रांतीयुगक्रांतीयुग
क्रांतीयुग
 
Electric Charge
Electric ChargeElectric Charge
Electric Charge
 
Circulation of Blood
Circulation of BloodCirculation of Blood
Circulation of Blood
 
Transmission of Heat
Transmission of HeatTransmission of Heat
Transmission of Heat
 
वैदिक संस्कृती
वैदिक संस्कृतीवैदिक संस्कृती
वैदिक संस्कृती
 
Propagation of Light
Propagation of Light Propagation of Light
Propagation of Light
 
Natural Resources
Natural ResourcesNatural Resources
Natural Resources
 
हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृतीहडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती
 
जैन धर्म
जैन धर्मजैन धर्म
जैन धर्म
 
Characteristics of Living Things
Characteristics of Living ThingsCharacteristics of Living Things
Characteristics of Living Things
 
पृथ्वी आणि जीवसृष्टी
पृथ्वी आणि जीवसृष्टीपृथ्वी आणि जीवसृष्टी
पृथ्वी आणि जीवसृष्टी
 

वनस्पतींचे अवयव आणि रचना

  • 1. वनस्पतींचे अवयव आणि रचना © Jnana Prabodhini Educational Resource Centre 1
  • 2. णिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. यासाठी तयाांची मुळे जणमनीतून क्षार व पािी शोषून घेतात. पाने सूययप्रकाशापासून उजाय णमळवतात. तसेच ती श्वसनिी करतात. खोड झाडाला आधार देण्याचे आणि अन्न पािी वाहून नेण्याचे काम करते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 2
  • 3. तयार झालेले अन्न फळात ककां वा वनस्पतींच्या इतर भागात साठवले जाते. फु ले कीटकाांना आकषूयन घेतात. ती प्रजननाच्या कायायत मदत करतात. मूळ, खोड, पान, फु ल, फळ िे वनस्पतींचे अवयव णनरणनराळी कामे करतात. वेगवेगळी कामे करण्यासाठी तयाांची णवणशष्ट रचना असते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 3
  • 4. मूळ - वनस्पतींच्या बी मध्ये आदी मूळ आणि अांकुर असे भाग असतात. जणमनीत बी रुजते तेव्िा आददमुळापासून मुळाांची वाढ िोते. मुळे जणमनीखाली वाढतात. जणमनीलगत ती जाड असतात. जशी तयाांची वाढ िोते, तशी ती णनमुळती, टोकदार िोत जातात. पुढे तयाांना उपमुळे फु टतात. ती णतरपी वाढतात. दूरवर पसरतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 4
  • 5. मुळाांच्या टोकदार भागावर के सासारखे धागे असतात तयाांना मुलरोय म्िितात. मुळाांच्या णनमुळतया टोकाकडील भाग नाजूक असतो. तो सुरणक्षत रािावा यासाठी तयावर एक टोणपसारखे आवरि असते. तयाला मुलटोपी म्िितात. मुलटोपीमुळे मुळाांचे सांरक्षि िोते. एखादे लिानसे रोप मातीतून िळु वार काढू न काचेच्या बाटलीत पाण्यात घालून ठे वले तर मुलटोपी बघता येते. परीक्षानळीत पािी घेऊन तयात रोपाांची मुळे बुडवून कािी वेळाने णनरीक्षि के ल्यास परीक्षानळीतील पाण्याची पातळी कमी झालेली ददसते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 5
  • 6. खोड - बी मधील ‘अांकुर’ या भागापासून खोडाची वाढ िोते. ती जणमनीच्या वर िोते. अांकुर वाढतो तशी खोडाची उां ची वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठठकािी खोडावर पेरे असतात तेथे पाने फु टतात. खोडावरील दोन पेराांमधील अांतराला काांडे म्िितात. ऊसामध्ये पेर, काांडे ठळकपिे ददसतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 6
  • 7. पेराजवळ जेथे पान फु टते तया जागेला ( पेर व पानाचे देठ याांच्यामधील जागेला ) कक्षा म्िितात. कक्षेत कोंबासारखा भाग ददसतो. तयाला मुलुख म्िितात. कक्षेतील मुलुकापासून फाांद्या वाढतात. टोकाजवळील मुलुकामुळे खोडाची उां ची वाढते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 7
  • 8. पान - खोडावरील पेराांजवळ पाने फु टतात. वनस्पतींची पाने साधारिपिे णिरवट रां गाची असतात. पानाच्या पसरट भागाला पियपत्र म्िितात. पियपत्राच्या कडेला पियधारा म्िितात. पियपत्राच्या पुढच्या टोकाला पिायग्र म्िितात. पेराजवळ पान फु टते तेथे पानाचा देठ असतो. कािी पानाांना देठ नसतात. देठाचा जो भाग खोडाशी जोडलेला असतो तयाला पियतल म्िितात. कािी पानाच्या पियतलापाशी छोट्या पानासारखा भाग असतो तयाला उपपिय म्िितात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 8
  • 9. पियपत्राची रचना - पियपत्राच्या मधोमध जाड रे घ ददसते. णतला शीर म्िितात. णशरे मुळे पियपत्राचे दोन भाग झालेले ददसतात. मधल्या णशरे ला मुख्यशीर म्िितात. णतला उपणशरा फु टलेल्या असतात. उपशीराांचे जाळे तयार िोते. णशराांमुळे पानाला आधार णमळतो. णशराांमधून पाण्याचे आणि अन्नाचे विन िोते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 9
  • 10. पपांपळाचे वाळलेले पान विीमध्ये घालून कािी ददवसाांनी तयाला जाळी पडते. आपल्याला वेगवेगळ्या झाडाांना वेगवेगळ्या प्रकारची पाने बघायला णमळतात. तयाांचा आकार, रां ग, रचना, पियपत्रावरील णशराांची रचना याांतिी फरक असतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 10
  • 11. कािी झाडाांना रां गीत ककां वा पाांढरी फु ले येतात. फु ले झाडाला देठाच्या मदतीने जोडलेली असतात. देठाला फु ल येते तो भाग सामान्यतः पसरट, फु गीर असतो. तयाला पुष्पाधार म्िितात. पुष्पाधारावर फु लाांच्या पाकळ्या व इतर भाग असतात. फु लाला णनदलपुांज, दलपुांज, पुमांग आणि जायाांग असे भाग असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 11
  • 12. णनदलपुज म्ििजे फु लाचा सवायत बािेरचा देठाजवळचा भाग. तो ां णिरव्या रां गाच्या दलाचा भाग असतो. फु लाच्या पाकळ्या म्ििजे दलपुज. तया रां गीत ककां वा पाांढऱ्या, णनरणनराळ्या आकाराच्या व ां वासाच्या असतात. पाकळ्याांच्या आत मध्यभागी एक तुऱ्यासारखा भाग असतो. तयाच्या भोवती कािी इतर तुरे असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 12
  • 13. मधल्या तुऱ्याला जायाांग म्िितात. कडेच्या तु-याांना पुमाांग म्िितात. जायाांग स्त्रीके सराचा बनलेला असतो. पुमाांग पुांकेसराचा बनलेला असतो. पुमाांग व जायाांग याांच्यामुळे फलधारिा िोते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 13
  • 14. म्ििजेच फु लात सवायत बािेर णनदलपुज, तयाच्या आत दलपुांज तयाच्या ां आत पुमाांग आणि सवायत आत जायाांग िे भाग असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 14
  • 15. फळ - वनस्पतींनी तयार के लेले अन्न मुख्यतः फळात साठवले जाते. फळामध्ये बीज म्ििजे बी असते. कािी फळाांत एक बी असते. उदा:- आांबा, बोर, जाांभूळ, इ. कािी फळात एकापेक्षा जास्त णबया असतात. उदा:- सीताफळ, कपलांगड, सांत्र, इ. े © Jnana Prabodhini Educational Resource Centre 15