SlideShare une entreprise Scribd logo
1  sur  28
Télécharger pour lire hors ligne
efoJeeUerDebkeâ
                                                2012
     ceje"er keâefJelee mecetn   efoJeeUer efJeMes<eebkeâ
                                           veesJnWyej 2012




ceje"er keâefJelee mecetn
वष : २ रे | अंक : दहावा | नो हबर २०१२ | पाने : २८

                                                        efoJeeUerDebkeâ
      पु तकाचे नाव :
      किवता – िव , दवाळी िवशेषांक (न ा को या किवता)
                                                          2012
       काशन दनांक :
      २२ नो हबर २०१२

       काशक :
      मराठी किवता समूह

      सजावट :
      आटव ड िडझाईनस, औरं गाबाद.
      आिण सोनम पराडकर

             संपादक मंडळ :
             · तुषार जोशी, नागपूर (९८२२२२०३६५)

             · सारं ग भणगे, पुणे (९८२३०२३३५५)

             · रणिजत पराडकर, मुंबई (८१०८६८४९३३)

             · िवनायक उजळ बे, पुणे (९८२३७८६७३९)

             · नीरज आड, पुणे (०९८९००९६१६६)
                      े

             · रमेश ठ बरे , औरं गाबाद (९८२३१९५८८९)

             · सोनम पराडकर, औरं गाबाद (८९२८०४४४५८)

             ·       ांित साडकर, नागपूर (९४२०८५७१४४)
                             े

             · वैभव फाटक , वापी (९९२५२३३०३२)

             · व ा राजेश पपळे , ठाणे (९९८७५९८९७१)



ceje"er keâefJelee mecetn                                        (2)
“मराठ क वता” समूहा वषयी थोडे से .. .

        'मराठी किवता समूह' - एक असा ऑकु ट व फे सबुक समूह याने       efoJeeUerDebkeâ
अनेकांना िलिहतं के लं, नवकव या किवतांना ह ाचं           ासपीठ         2012
िमळवून दलं. या समूहाचे आज या घडीला ४६ हजारा न जा त
सभासद आहत, जे भारता याच न हे तर जगा या कानाकोप यात
            े
सवदर पसरलेले आहत. इथे २४ तास, ३६५ दवस अखंड का महाय
    ू            े
सु असतो. का लेखन, वाचन आिण रस हण असा ितहरी रसा वाद े
जगभरातून सु असतो.

        सव वयोगटातील मराठी कव ची ऑनलाईन                मैफल येथे
िनरं तर सु असते, याचबरोबर समूह आता अनेक                शहरांमधून
का मेळावेही आयोिजत करत आह. पुणे, मुंबई, ठाणे,
                               े                       औरं गाबाद,
नािशक, नागपूर ई. शहरांम ये झाले या समूहा या का         ामेळा ांस
अनेक रिसक व कव ची उपि थती लाभली.

         याबरोबरच समूहावर का लेखनास वािहलेले अनेक उप म
िनयिमत सु असतात. 'ओळीव न किवता', 'किवता एक - अनुवाद
अनेक', ' संगाव न गीत', 'अशी जगावी गजल', 'का छंद' अशा
उप मांतून िलिहणा यांची सं याही दवस दवस वाढत आह. ा  े
उप मांमुळे सुनीत, ओवी सारखे िव मरणात चाललेले का कार
पु हा एकदा हाताळले जातात. अनवट वृ ांतील रचना िलिह याचे
यश वी य के ले जातात आिण फु लणा या ितभेला नवनवे अंकुर
फु टतात..!

         समूहाचा िव तार वाढत वाढत आज समूहाने ि वटर व यु-
    ुबवरही आपले अि त व िनमाण के ले आह.
                                     े

       ऑकु ट, फे सबुक िशवाय इं टरनेट वापरणा-या येक कवी
आिण का रिसकापयत समूहावरील कव या किवता पोहोचा ात
यासाठीच 'मराठी किवता' समूह, "किवता िव " या ई-पु तका ारे
आप याला िनयिमत भेटणार आह.  े
h p://www.marathi-kavita.com/


ceje"er keâefJelee mecetn                                                    (3)
efoJeeUerDebkeâ
                                                      2012
   eâ.        keâefJelesÛes veebJe    keâefJeÛes veeJe                efoJeeUerDebkeâ
                                                                           heeve. eâ.
                                                                        2012
  १.          ते हाची गो              अशोक कु लकण                            ५
  २.          िस ाथा!!                मह कांबळे                              ६
  ३.          उडाली पाखरे परदशी
                             े        अिवनाश कु लकण                          ७
  ४.            कतीदा तरी ठरवतो       डॉ. परमे र                             ८
  ५.          राधा का हा              अंबरीश दशपांडे
                                              े                              ९
  ६.          आज मा या वेदनेला         ाज ा पटवधन                           १०
  ७.          अ ात ती ा               रसप                                   ११
  ८.          एक तरी बिहण हवीच        जयंत िव ांस                           १३
  ९.          श द झाले दािगने (गझल)   ब दउ मा िबराजदार                      १४
  १०.         कु ठले काटे             मनीषा साधू                            १५
  ११.           दवाळी आली चला आता      भा भुदसाई
                                             े                              १६
  १२.         एक हळवा बाबा             व पा सावंत                           १७
  १३.         अंधाराची साथ            रमेश ठ बरे                            १८
  १४.         कुं कवाचे बोट           सौ. कि प जोशी                         १९
  १५.            ेमाचं रोप            िवनायक उजळं बे                        २०
  १६.         नवे जीवन                अिनल आठलेकर                           २२
  १७.         अशी दवाळी येईल का?      उ हास िभडे                            २३
  १८             काशमान                 ांित साडकर
                                                े                           २४
  १९          ते सूया ताचे लेणे        शांत पनवेलकर                         २५
  २०          भावना                      वकल दशपांडे
                                              े                             २६


ceje"er keâefJelee mecetn                                                        (4)
त हाची गो                        efoJeeUerDebkeâ
                                            2012
          पयाही त हा कलदार होता
         थब पा याचाही चवदार होता

         घुसखोर न हता श द परका एकही
         आवाज मराठी दमदार होता !

         बंद न हते दार एकही पुढचे
         घरटी एक तरी सरदार होता !

         िपठू र होते चांदणे शरदातले
         चांद यांचा चं ही अलवार होता !

         साथ पट यांची सदा पैठणीला
         घोस िमशीचाही भरदार होता !!

         लाजणे फु लांचे कधी अपवाद न हते
         चोरटा पशही उबदार होता !!

         -अशोक कु लकण




ceje"er keâefJelee mecetn                          (5)
िस ाथा!!                           efoJeeUerDebkeâ
            वतः या राजमहाला या ग ीवर
                                               2012
          हलीपॅड असणारे राजेलोक
           े
          जे हा गोरग रबांना हातोहात गंडवून
            वतः या तुंब     ा भरतांना बघतो
          ते हा वाटतं...
          िस दाथा....!!!!
          एव        ा ऐ यसंप घरात ज मूनही
          सरळ मनात या तृ णेवरच
          कसा ह ला चढवलास...?


          - मह कांबळे




ceje"er keâefJelee mecetn                             (6)
उडाली पाखरे परदशी
                        े                             efoJeeUerDebkeâ
                                                        2012
         उडाली पाखरे परदशी ,मोकळा चौसोपी वाडा.
                        े
         पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा..

         ना सकाळची लगबग, ना गोडआवाज जोड ाचे
         चुल शांत,.वाळले पोतेरे,लु ले नाद बांग ाचे

         परसदारी तो औदबर, असे शांतपणे उभा.
                      ंु
         ना यास दि णा, ना कु णी राखे िनगा.

         कोना ातील आरसा ,उडाला याचा िह पारा
         भीतीवरील कुं कु खुणा, िमरवी सौभा याचा तोरा

         अडगळीतली रे शमी वसने, सांगे शृंगारा या कथा
         कोप यातली उभी काठी, क हे वाध या या था.

         कोप~यात या खाटेवर, ास मंदसा घुमे कु णाचा?
         ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ िनयत चा

         - अ वनाश कलकण
                   ु




ceje"er keâefJelee mecetn                                      (7)
कतीदातरी ठरवतो ...                efoJeeUerDebkeâ
                                               2012
          कतीदातरी ठरवतो ...
          या पाऊसभर या मेघांसोबत जावं ...
         बरसणा या टपो या थबाम ये
         तुझं आर पानी प बघावं .....

         खुपदा असं वाटतं ..
         चांद याशी लपंडाव खेळत ..
          या चं ा या शीतल काशात
         तुझं तेज याहाळावं .......

         कधी कधी असंही वाटतं ...
          या शांत नदी कनारी जावं ...
         पा यावर हलके च उठणा या तरं गाम ये
         तुझं ित बब पहावं .....

         खुपदा वाटतं ...
         तुझा ास बनावं
         अन नकळत तु या काळजाजवळ
         जाऊन यावं ...

         पण खरं सांगू ?
           येक व ाचा शेवट ठरलेला ....
         तुझी सोबत ,माझा आधार ..
         चल व ेच बदलुयात .....

         - डॉ. परमे र



ceje"er keâefJelee mecetn                             (8)
राधा का हा                            efoJeeUerDebkeâ
         .                                       2012
         .
         का हा आज म हाराची छेडु नको तान रे
         वेडावली राधा मन, झाले बेभान रे ..
         .
             ावण सरीवर, शहारते बासरी
         सुरातुन राधे तुला, भुलवतो ीहरी
         ओ याच ब तनावर
         मोहरले ेम सुर
         मेघावर सातसूर      धनू छान रे ..
         वेडावली राधा...
         .
         काजळ या तुमधे, का हा तुझा भास रे
         जागवली बासरीने, िमलनाची आस रे
         नभातुन गीत पु हा
         राधा का हा राधा का हा
         राधा दह बासरीचा, सुर-तुझा, ाण रे ..
               े
         वेडावली राधा...
         .
         - अंबरीष दशपांडे
                   े




ceje"er keâefJelee mecetn                               (9)
आज मा या वेदनेला                         efoJeeUerDebkeâ
                                                    2012
         काळ ओलावून गेला कोर     ा मा या मनाला
         आिण हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला


         तापले या या भुईला शाप भेगा सोस याचा
         आिण वैशाखी झळांना काळजावर पोस याचा
         लाल गुलमोहोर दई बघ दलास जीवनाला
                       े
         शांत- हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला


         मी कधी न हतेच गेले सावली मागावयाला
         ऊन आले ना कधी चैत य मजला      ावयाला
         का दया आली तु या मग स रं गी ावणाला?
         खास हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला


         ये स या आता तरी बघ सांज ओलावून आली
         यौवनाची पाखरे सोडू न घरटे दर गेली
                                    ू
         रािहली िन ाज ीती या अखेरी या णाला
         एक हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला


         - ाजु




ceje"er keâefJelee mecetn                                 (10)
अ ात ती ा              efoJeeUerDebkeâ
                                  2012
         मी रा तु या व ांची
         पस न रोज ठे वतो
         आशेचा दीप सकाळी
         डो यांत मंद तेवतो

         रा ी या चांदणवेळा
         दव बद ू होउन हसती
         पाना या राजस वख
         मग कथा तु या सांगती

         हसतात वेदना मा या
         हस या मुख ा या मागे
         जुळतात पु हा तुटलेल,
                            े
         िवरलेले रे िशमधागे

          ाज तुझा आवडता
         अंगणी सडा सांडतो
         िनिशगंधाचा दरवळ मग
           ासांत तुला रं गवतो

         हळु वार पावले टाकत
         रखरखती दपार येते
                    ु
         अन      वतमानाची
         जाणीव मनाला दते े



ceje"er keâefJelee mecetn                (11)
डो यांचे तांबुस होणे   efoJeeUerDebkeâ
         नाजुक सं येला कळते       2012
         अ प िवराणी मा या
         अ व थ घराला छळते

         िवरघळणा या ि ितजाला
         पंखांनी झाकु न घेते
         अन पु हा रा काळोखी
          व ां या गावी नेते

         ती रा तु या व ांची
         मी रोज मला पांघरतो
         अ ात ती ेसाठी
         थकलेले मन सावरतो

         - रसप




ceje"er keâefJelee mecetn                (12)
एक तरी बहीण हवीच्....                    efoJeeUerDebkeâ
                                                    2012
         आप यापे ा लहान, दा द या हणणारी
          वतःचा मु ा पटवता आला नाही क
         पाठीत रागानी गु ा घालणारी
         एक तरी....

         लहानपणी खाउतला वाटा न दणारी  े
         मोठी झा यावर थोडं काढू न ठे वणारी
         मी तु यासारखी आ पलपोटी नाही, हणणारी
         एक तरी.....

         डो यावर दोन तुरे लावून शाळे त जाणारी
         नेहमी मीच जकतो हणून ख टू होणारी
         पर यांसमोर िहरीरीनं दादाची बाजू घेणारी
         एक तरी.....

         कधी खां ापयत आली हे न समजणारी
          कती रे तुझा पसारा असं हणत ासणारी
         लहान असूनही एखा ा णी ताई होणारी
         एक तरी.....

         ल ं झालं क मग बसशील रडत हणणारी
         ल ा या दवशी जाताना ग यात पडणारी
         हरवेल क काय वाटू न घ पकडू न रडणारी
         एक तरी.....

         - जयंत िव ांस

ceje"er keâefJelee mecetn                                  (13)
श द झाले दािगने........ (गझल )          efoJeeUerDebkeâ
                                                   2012
         श द झाले दािगने, शृंगारली माझी गझल!
         मै फल म ये पहा संचारली माझी गझल!!

         का मुखव ांनाच मानू लागलो मी चेहरे ?
         वाचताना चेहरे अंधारली माझी गझल!

         शु क झाली माणसे अन् कोर ा झा या दशा;
         याच दृ याने कती ओसाडली माझी गझल!

         पािहले अ ू, कधी तर, ऎकले मी दके .....
                                       ं
         ते टपायाला पुढे झेपावली माझी गझल!

         कागदी गझला परं तू बोलबाला के वढा?
         सांगतो इतके च क , बेजारली माझी गझल!

         पजणे घालून माझी गझल नाचू लागली!
         तोच यांनी का अशी धु कारली माझी गझल?

          व गझलेचे पहाता ाण “सािबर” सोडला!
         ते समाधी बांधता, साकारली माझी गझल!!



         - बदीऊ मा िबराजदार




ceje"er keâefJelee mecetn                                 (14)
कु ठले काटे                        efoJeeUerDebkeâ
                                              2012
         ही राख फु लांची मऊशार बघ गार
         ऋतुमती रा नी धरती वांझ बकाल
         हे कु ठले काटे सलती वृ तळाला
         अन उगवी फ नी लाल र रं गाला


         चढते कु ठली ही वेलीवरती छाया
         जबरीने करते कतेकदा सहवास
         हे कु ठले नाते पाणिजवांशी सांग
         मासो यादिखल तडफडती पा यात।
                 े


         जळतो सूयाचा दवा जसा रा ीला
         घुटमळतो,जळतो       ास तसा सांदीत
         घेऊन शीरी िहर ा झाडांची मोळी
         हे कोण चालले िवकावया काळोख।


         पा याची कु ठली वाला ही तरलता
         जाळू न फु लिवते आत आत अन आत
         थांबतो शोध िनिमषात एक मग सारा
         गोठू न कनारे शांत शांत अन शांत।


         - मनीषा साधू




ceje"er keâefJelee mecetn                            (15)
दवाळी आली चला आता....
                                     efoJeeUerDebkeâ
         छान छान किवता िल या           2012
         ल मी बॉ ब दण यात उडवू
         बाल मजूर िवस या !
          दवाळी आली चला आता
         गोड-धोड िशजवूया
         मधुमेह रोजचाच आहे
         प य नंतर पाळू या !
          दवाळी आली चला आता
         भरजरी रे शीम लेवूया
           खर उजेड नजरे त ध न
         समोर या झोप ा दडवूया !
          दवाळी आली चला आता
         पा ा मैफल रं गवूया
         गरीब मुलांना पु तक ायचं
         पुढ या पगारी पा या !
          दवाळी आली चला आता
         नटू न थटू न िमरवूया
         आत या वेदना काळीज कोरतात,
         रांगोळीआड दडवूया !
          दवाळी आली चला आता
         िनदान यंदा जागूया
         काळझोपेत सरली वष
         आता तरी उठू या !
          दवाळी आली चला आता
           ेहदीप उजळू या
         जमेल तेवढं सुख वाटू
         खरा सण जगूया ! !

         - भा

ceje"er keâefJelee mecetn                     (16)
एक हळवा बाबा....
                                                         efoJeeUerDebkeâ
         ' या' बातमीने हरखून गेलेला,
         एक नवीन पा णी लवकरच घरी येणार
                                                           2012
           हणून फु लीत झालेला,
         एका लोभस ता या जीवाची जवाबदारी पेलायची आहे
         या जाणीवेने अिवरत क घेणारा,
         असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी???

         मुलगीच हवी अशी मनोमन इ छा असणारा,
         आिण मुलगी झाली ही बातमी सांगताना
         नकळत एक आवंढा िगळू न अ यानंदाने त ध होणारा,
         काहीच िमिनटांपूव ची बायकोची वेदना
         आिण वतःची तगमग िवस न
         िचऊ चे पिहले रडणे कानात साठवणारा,
         असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी???

         मनात असून दखील, आप या हातून िचऊ पडल
                        े                         े
         या भीतीने ितला चार एक मिहने उचलून न घेणारा,
         ितचे रांगणे, ितचे पिहले पाऊल, ितचे बोबडे बोल,
         ितने पिह यांदा बाबा हणून हाक मारली तो ण
         काळजात साठवून ठे वणारा,
         ितचा शाळे तला पिहला दवस, ितचा अ यास,
         ितचं मोठं होणं कौतुकाने अनुभवणारा,
          वतः या अपघातानंतर घरी आ यावर
         लेक ला बघून ओ साबो शी रडणारा,
         आिण आप या या काळजा या तुक ाला,
         या लाड या िचमणीला एक दवस िनरोप ावा लागणार
         या क पनेनेच गिहव न जाणारा...
         असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी???

         - व पा सावंत
ceje"er keâefJelee mecetn                                         (17)
अंधाराची साथ                        efoJeeUerDebkeâ
                                               2012
         अंधाराची साथ ितला, अंधाराचा यास,
         ितिमराचा भास झाला, काळोखाचा ास.

         आवसेची वाट पाह, पौ णमेची भीती
                       े
         चढणीला रगाळली, अ तापायी गती

         अंधाराच नातं ितला, दवाजीनं दलं,
                             े
         दिनयेत आली अन, अंधा न आलं.
          ु

         काजळ या पाप यांनी, डोळे के ले बंद
         का याशार नयनांना, काजळाचा छंद.

         खोल खोल िवचारांची, मनामंदी दाटी
         उजाड या अंतरात, काळजाची खोटी

         अस काय उजेडाचं, अडलेलं माप ?
          काशात के लं को या, जनमाचं पाप !

          - रमेश ठ बरे




ceje"er keâefJelee mecetn                             (18)
कुं कवाचे बोट         efoJeeUerDebkeâ
                                 2012
         एक कुं कवाचे बोट
         साता ज माची गं ठे व
         सुखा या सुिगला
         आला रोमरोमी पेव

         मुक नजरे चा याला
         बघ भरलाय काठोकाठ
         आला तजेला कायेला
         मोहरली कोरी पाठ

         गंध वेडावली रातराणी
          जे ाकू ळ ासात
          व िबलोरी काचेचे
         िमटले या पाप यात

         मध िमठीत हदोळे
          पश गुंतले पशात
         पदर रे शमी झुळझुळा
         िशग भरली व ात

         पहाटेचा गार वारा
         िशळ घाले गं कानात
         आसुस या व गाठी
         पु हा बांध या मनात

         - सौ क पी जोशी

ceje"er keâefJelee mecetn               (19)
ेमाचं रोप                        efoJeeUerDebkeâ
                                               2012
         काल बायकोने ,
         एक रोप आणलं घरी ,
         मला ही फार आवडलं
         अगदी पाहता णी ,

         मी िवचारलं सहज,
         कु ठू न आणलं ?
         नाव काय याचं?
         कु ठे िमळालं ?

         ही हणाली ," पेशल आहे !!
           ेमाचं रोप हणतात ..
         लावणा-याचं खरं ेम असलं
         तरच याला फु लं येतात .."
         .
         "हे तू लावायचं दारी ,
         िवसरले या वाढ दवसाचं िग ट हणून !!
           कवा तुला मानायचे असलं तर
         चुक चं ायि        हणून !! "

         मी आत आवंढा िगळला ..
         मला सुचेच ना काही ..
          हणालो "असं होत नसतं जगात ..
         हे असलं काही खरं नाही .."



ceje"er keâefJelee mecetn                            (20)
हणाली ,"तू हणाला होतास ना?           efoJeeUerDebkeâ
         या चुक साठी काहीही करे न ..             2012
         पापणीने मीठ उचलेन ,
         तुला हवं तर नखाने पाणी भरे न ?"
         कु णास ठाऊक कु ठू न असलं रोप आणलं ?
         फु कटच दखणं िवकत आणलं !!
                  ु
         तरीही मी घाबरत घाबरत रोप लावलं,
         तळहाता या फोडासारखं याला जपलं..!!

          या रोपाला सरतेशेवटी फु लं आली ..
         बायको माझी आनंदात हाली ..
         पण मला मा कोडं होतं..
         अशी कशी फु लं आली ?

         मग मा या ल ात एक गो आली ..
          या रोपाचं एक मा खूप बरं आहे ..
         कु णावर आहे ? दणंघेणं नाही ..
                        े
          याला कळतं क ेम तेवढं "खरं " आहे !!

         - िवनायक




ceje"er keâefJelee mecetn                               (21)
नवे जीवन                   efoJeeUerDebkeâ
                                      2012
         िहर ा िहर ा वनातूनी या
         वनचर होऊन रहावे...
         अनंत अग य आकाशातुनी
         होऊनी खग िवहरावे...
         िवशाल िव तृत जलाशयातील
         जलचर होऊनी जावे...
         भ द ू कपटी िव ातील या
         कटू       णां िवसरावे...
         असा य दलभ मनु यज म हा
                ु
         जरी असे िमळाला...
         वंिचत िपडीत असले जगणे
         हवे तरी कशाला...?
         िनतांत सुंदर असे जगती या
         काही उरले नाही,
         िन पाप िनरागस जग याला या
         इथे आसरा नाही...!!

         - अिनल आठलेकर.




ceje"er keâefJelee mecetn                    (22)
'अशी दवाळी येइल का ?'                           efoJeeUerDebkeâ
                                                           2012
         दीप उजळले दारोदारी, मने मा बुडली अंधारी
         ितिमरहा रणी तेजदाियनी अशी दवाळी येइल का ?


         मनामनातुन दीप उजळु नी िव ासाचे सौहादाचे
         वैिव यातुन एक वाचे व खरे ते होइल का ?


           वाथ, िवकारां मात दउनी
                             े        -रा सा खडे चा नी
         समाजपु षा जागिव याचे, पडघम कानी पडितल का ?


         रं गांतुन संगती साधुनी, एक वा या कुं च यातुनी
         रांगोळीसम मंगलमय ते िच कु िणतरी रे िखल का ?


         अशी दवाळी खरीच यावी, याची डोळां मला दसावी
         परमेशा ही आस मनीची, सांग पुरी तू करिशल का ?


         - उ हास िभडे




ceje"er keâefJelee mecetn                                         (23)
काशमान                                            efoJeeUerDebkeâ
                                                                2012
         का या, िख , उदास, कातर कती अंधारले या दशा
         काळोखात दडू न          ाकु ळ उभी धा तावलेली िनशा
         येती सां वनात दाट गिह या अदृ शा साव या,
         जीवाला छळती भयावह मृती अतृ , वे             ािपशा


         कोणी बालक खेळणे िभरकवी जे आवडीचे नसे
         वा कोणी कचरा पुरा झटकु नी को यात लावीतसे
           कवा जीण, िवदीण व         मळके टाकू न दई कु णी
                                                 े
         डो यांदखत दव ओढु न मला गतत फे क तसे
                े   ै


         जावा झाकु न चं मेघवलयी, मीही तशी रािहले
         अ याचार अन य सोसुन कती आघातही सािहले
         व ो         , उपहास,    ंग, कटु ता, आरोप अन् वंचना
         यांनी मूढ, उदास होउन जरी या जीवना पािहले


         झाला आज काशमान पथ हा, अंधार गेला लया
         ज मापासुन जे मनात वसले, मी यािगले या भया


         - ांित




ceje"er keâefJelee mecetn                                              (24)
ते सूया ताचे लेण.
                         े    efoJeeUerDebkeâ
                                2012
         ते सूया ताचे लेणे
         वसुधेस कांही घेणे
         ढोरां या पावली धूळ
         सांजेचे सजले मेणे

         मी मागोमाग गेलो
         ि ितज गावले नाही
         तो दनकर िनघून गेला
         दवही पावले नाही
          े

         उं च ड गरावरती
         गजरे सखे तुझे
         घायाळ पाय माझे
         िन मान मोडणारे ओझे

         गूढ डोहाम ये
         जरा बिघतले खोल
         कागदाची माझी होड
         ितथेच फरली गोल.

         - शांत पनवेलकर




ceje"er keâefJelee mecetn              (25)
भावना                       efoJeeUerDebkeâ
         भावनांना नसतात                2012
         भाषांचे बंध ,
         भावना तुमचे
         अंतरं ग

         किवतेचे मा यम
         श दांची कमया ,
         श दांत सामावलेली
         तुमची दिनया
                 ु

         तुम या दिनयेची
                 ु
         िनराळी कहाणी ,
         िनरागस श द
         लोभस वाणी

         किवता करते
         सारे     ,
         तु ही हाती पेन
         धरायचे फ

         पुढचे सारे
         आपोआपच घडते,
         जे हा अंतमन
         तु हाला साद घालत

         िवचार नसतोच करायचा
         किवते या गावी जाताना,
         हरवून जायचे सुगंधात
         श दफु लां या बागेत फरताना


ceje"er keâefJelee mecetn                     (26)
जगायचा असतो ितथला                 efoJeeUerDebkeâ
            येक ण ,                           2012
          ितथे हलके -फु लके होते
          तुमचे ग धळलेले मन,

          जे हा किवता साकारते
          तुम या भावनांचे इं धनु य,
          हषभ या नजरे ने नुसते
          पाहात रहायचे, ते िवलोभनीय दृ य,
          जरी मन मोकळे करणे
          हच एक येयं,
           े
          तरी का िन मतीचा हा
          आनंदच वग य !!

          -      वकल दशपांडे
                      े




ceje"er keâefJelee mecetn                            (27)
DeefOekeâ ceeefnleermee"er mebheke&â keâje :
                                                                          efoJeeUerDebkeâ
               पुणे िवभाग : सारं ग भणगे. लॅट . ५, िब                        2012
                                                              डग ए, तोडकर गाडन, िबबवेवाडी-
               क ढवा रोड, िबबवेवाडी, पुणे - ४११ ०३७. संपक - ९८२३० २३३५५

               औरं गाबाद िवभाग : रमेश ठ बरे , ारा “आटव ड िडझाईनस”, यु-एल १८, चेतन सुपर
               माकट, ि मूत चौक, जवाहर कॉलनी, औरं गाबाद. संपक - ९८२३१ ९५८८९

               नागपूर िवभाग : तुषार जोशी, नागपूर, ५२/३ उ वल नगर , वधा रोड, नागपूर
               ४४००२५, संपक: ९८२२२ २०३६५

               मुंबई-ठाणे िवभाग : रणिजत पराडकर, घर . ३, एम.-३, राजमाता को-ऑप. हौ. सो.
               कशीश पाक, तीन हात ना याजवळ, ठाणे (प.) संपक - ८१०८ ६८ ४९ ३३

               सोलापूर िवभाग : िवनायक उजळं बे " वषा ", िब ड ग नंबर २० / लॉक नंबर ८,
                वामी समथ हौ.सो., स ाट चौक ,सोलापूर ४१३००२. संपक- ९८२३७८६७३९


                    या ई-पु तकाम ये कािशत झाले या सव किवतांची जबाबदारी व ह या-
             या कव कडे सुरि त आहत, तसेच यात वापर यात आले या graphics आिण
                                   े
            Photography िवषयी या मालक चा कु ठलाही दावा 'मराठी किवता समूह' कवा
            'किवता िव ' करत नाही.

                    'मराठी किवता का रिसकांपयत सवदर पोचावी यासाठीच हा य आह.
                                                     ू                         े
            या उप मास आपले सहकाय असेल अशी खा ी बाळगतो. हे ई-पु तक जा तीत जा त
            रिसकांपयत पोहोचवून मराठी किवते या सारासाठी आपलाही हातभार लावावा.
            आमची ई-पु तके तुम या िम आिण कु टुंिबयांपयत पोहोचावी अशी ई छा अस यास
            तुम या िम आिण कु टुंिबयांचे ई-मेल आयडी आ हाला ebooks@marathi-
            kavita.com इथे ईमेल करावेत.

                    हे ई-पु तक आप याला नको अस यास आ हाला ebooks@marathi-
            kavita.com इथे ईमेलवर कळवाव.
                                       े

                                      Visit us at : www.marathi-kavita.com
ceje"er keâefJelee mecetn                                                          (28)

Contenu connexe

En vedette

Shapit wela gajanan mule
Shapit wela gajanan muleShapit wela gajanan mule
Shapit wela gajanan muleGajanan Mule
 
डॉ. हिम्मतराव बाविस्कर - हा विंचवाला उतारा
डॉ. हिम्मतराव बाविस्कर  - हा विंचवाला उताराडॉ. हिम्मतराव बाविस्कर  - हा विंचवाला उतारा
डॉ. हिम्मतराव बाविस्कर - हा विंचवाला उताराmarathivaachak
 
Aisi Akshare Diwali Ank -2009
Aisi Akshare Diwali Ank -2009Aisi Akshare Diwali Ank -2009
Aisi Akshare Diwali Ank -2009marathivaachak
 

En vedette (7)

Shapit wela gajanan mule
Shapit wela gajanan muleShapit wela gajanan mule
Shapit wela gajanan mule
 
Sur balnetaksharee
Sur balnetakshareeSur balnetaksharee
Sur balnetaksharee
 
Savarkar
SavarkarSavarkar
Savarkar
 
A haras has tra
A haras has traA haras has tra
A haras has tra
 
डॉ. हिम्मतराव बाविस्कर - हा विंचवाला उतारा
डॉ. हिम्मतराव बाविस्कर  - हा विंचवाला उताराडॉ. हिम्मतराव बाविस्कर  - हा विंचवाला उतारा
डॉ. हिम्मतराव बाविस्कर - हा विंचवाला उतारा
 
Aisi Akshare Diwali Ank -2009
Aisi Akshare Diwali Ank -2009Aisi Akshare Diwali Ank -2009
Aisi Akshare Diwali Ank -2009
 
Vikramadity
VikramadityVikramadity
Vikramadity
 

Similaire à Kvita vishwa diwaliank 2012

Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018Creativity Please
 
झुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdfझुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdfझुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका जून 2022.pdf
झुंझुरका जून 2022.pdfझुंझुरका जून 2022.pdf
झुंझुरका जून 2022.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdfझुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdfKshtriya Panwar
 
शब्दभेद सुजित फलके.Pdf
शब्दभेद  सुजित फलके.Pdfशब्दभेद  सुजित फलके.Pdf
शब्दभेद सुजित फलके.PdfSujit falke
 
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year Anniversary
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year AnniversaryMaharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year Anniversary
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year AnniversaryCreativity Please
 
624) spandane & kavadase 37
624) spandane & kavadase   37624) spandane & kavadase   37
624) spandane & kavadase 37spandane
 
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdfझुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdfGulabRameshBisen
 

Similaire à Kvita vishwa diwaliank 2012 (12)

Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018
 
झुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdfझुंझुरका जून 2021.pdf
झुंझुरका जून 2021.pdf
 
झुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdfझुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdf
 
Dogri - 2nd Esdras.pdf
Dogri - 2nd Esdras.pdfDogri - 2nd Esdras.pdf
Dogri - 2nd Esdras.pdf
 
झुंझुरका जून 2022.pdf
झुंझुरका जून 2022.pdfझुंझुरका जून 2022.pdf
झुंझुरका जून 2022.pdf
 
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdfझुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
झुंझुरका पोवारी बाल ई मासिक पत्रिका (1).pdf
 
Konkani - Prayer of Azariah.pdf
Konkani - Prayer of Azariah.pdfKonkani - Prayer of Azariah.pdf
Konkani - Prayer of Azariah.pdf
 
शब्दभेद सुजित फलके.Pdf
शब्दभेद  सुजित फलके.Pdfशब्दभेद  सुजित फलके.Pdf
शब्दभेद सुजित फलके.Pdf
 
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year Anniversary
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year AnniversaryMaharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year Anniversary
Maharashtra Mandal France - Smaranika/Souvenir - 10 Year Anniversary
 
Eityarth 2
Eityarth 2Eityarth 2
Eityarth 2
 
624) spandane & kavadase 37
624) spandane & kavadase   37624) spandane & kavadase   37
624) spandane & kavadase 37
 
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdfझुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
 

Plus de marathivaachak

Plus de marathivaachak (20)

Athvaninchi bharta shala
Athvaninchi bharta shalaAthvaninchi bharta shala
Athvaninchi bharta shala
 
Srujan e Diwali ank 2012
Srujan e Diwali ank 2012 Srujan e Diwali ank 2012
Srujan e Diwali ank 2012
 
Srujan padwa diwali ank 2012
Srujan padwa diwali ank 2012Srujan padwa diwali ank 2012
Srujan padwa diwali ank 2012
 
Shiv sahyadri september 09-2012
Shiv sahyadri september 09-2012Shiv sahyadri september 09-2012
Shiv sahyadri september 09-2012
 
Pakshyanna rang kase milale
Pakshyanna rang kase milalePakshyanna rang kase milale
Pakshyanna rang kase milale
 
Mavala 2
Mavala 2Mavala 2
Mavala 2
 
Hig bosson
Hig bossonHig bosson
Hig bosson
 
Etyarth 3
Etyarth 3Etyarth 3
Etyarth 3
 
Ebook sasu
Ebook sasuEbook sasu
Ebook sasu
 
E book showpiece
E book showpieceE book showpiece
E book showpiece
 
E book shambhuraje
E book shambhurajeE book shambhuraje
E book shambhuraje
 
E book shambhuraje (1)
E book shambhuraje (1)E book shambhuraje (1)
E book shambhuraje (1)
 
E book mahuligad
E book mahuligadE book mahuligad
E book mahuligad
 
E book bhairavgad
E book bhairavgadE book bhairavgad
E book bhairavgad
 
Dnyaneshwari adhyay5
Dnyaneshwari adhyay5Dnyaneshwari adhyay5
Dnyaneshwari adhyay5
 
Dnyaneshwari adhyay5 (2)
Dnyaneshwari adhyay5 (2)Dnyaneshwari adhyay5 (2)
Dnyaneshwari adhyay5 (2)
 
Dnyaneshwari adhyay5 (1)
Dnyaneshwari adhyay5 (1)Dnyaneshwari adhyay5 (1)
Dnyaneshwari adhyay5 (1)
 
Dhagdhagte yadnyakund
Dhagdhagte yadnyakundDhagdhagte yadnyakund
Dhagdhagte yadnyakund
 
Ddb1 raigad1 13 jun 2011
Ddb1 raigad1 13 jun 2011Ddb1 raigad1 13 jun 2011
Ddb1 raigad1 13 jun 2011
 
Check mate
Check mateCheck mate
Check mate
 

Kvita vishwa diwaliank 2012

  • 1. efoJeeUerDebkeâ 2012 ceje"er keâefJelee mecetn efoJeeUer efJeMes<eebkeâ veesJnWyej 2012 ceje"er keâefJelee mecetn
  • 2. वष : २ रे | अंक : दहावा | नो हबर २०१२ | पाने : २८ efoJeeUerDebkeâ पु तकाचे नाव : किवता – िव , दवाळी िवशेषांक (न ा को या किवता) 2012 काशन दनांक : २२ नो हबर २०१२ काशक : मराठी किवता समूह सजावट : आटव ड िडझाईनस, औरं गाबाद. आिण सोनम पराडकर संपादक मंडळ : · तुषार जोशी, नागपूर (९८२२२२०३६५) · सारं ग भणगे, पुणे (९८२३०२३३५५) · रणिजत पराडकर, मुंबई (८१०८६८४९३३) · िवनायक उजळ बे, पुणे (९८२३७८६७३९) · नीरज आड, पुणे (०९८९००९६१६६) े · रमेश ठ बरे , औरं गाबाद (९८२३१९५८८९) · सोनम पराडकर, औरं गाबाद (८९२८०४४४५८) · ांित साडकर, नागपूर (९४२०८५७१४४) े · वैभव फाटक , वापी (९९२५२३३०३२) · व ा राजेश पपळे , ठाणे (९९८७५९८९७१) ceje"er keâefJelee mecetn (2)
  • 3. “मराठ क वता” समूहा वषयी थोडे से .. . 'मराठी किवता समूह' - एक असा ऑकु ट व फे सबुक समूह याने efoJeeUerDebkeâ अनेकांना िलिहतं के लं, नवकव या किवतांना ह ाचं ासपीठ 2012 िमळवून दलं. या समूहाचे आज या घडीला ४६ हजारा न जा त सभासद आहत, जे भारता याच न हे तर जगा या कानाकोप यात े सवदर पसरलेले आहत. इथे २४ तास, ३६५ दवस अखंड का महाय ू े सु असतो. का लेखन, वाचन आिण रस हण असा ितहरी रसा वाद े जगभरातून सु असतो. सव वयोगटातील मराठी कव ची ऑनलाईन मैफल येथे िनरं तर सु असते, याचबरोबर समूह आता अनेक शहरांमधून का मेळावेही आयोिजत करत आह. पुणे, मुंबई, ठाणे, े औरं गाबाद, नािशक, नागपूर ई. शहरांम ये झाले या समूहा या का ामेळा ांस अनेक रिसक व कव ची उपि थती लाभली. याबरोबरच समूहावर का लेखनास वािहलेले अनेक उप म िनयिमत सु असतात. 'ओळीव न किवता', 'किवता एक - अनुवाद अनेक', ' संगाव न गीत', 'अशी जगावी गजल', 'का छंद' अशा उप मांतून िलिहणा यांची सं याही दवस दवस वाढत आह. ा े उप मांमुळे सुनीत, ओवी सारखे िव मरणात चाललेले का कार पु हा एकदा हाताळले जातात. अनवट वृ ांतील रचना िलिह याचे यश वी य के ले जातात आिण फु लणा या ितभेला नवनवे अंकुर फु टतात..! समूहाचा िव तार वाढत वाढत आज समूहाने ि वटर व यु- ुबवरही आपले अि त व िनमाण के ले आह. े ऑकु ट, फे सबुक िशवाय इं टरनेट वापरणा-या येक कवी आिण का रिसकापयत समूहावरील कव या किवता पोहोचा ात यासाठीच 'मराठी किवता' समूह, "किवता िव " या ई-पु तका ारे आप याला िनयिमत भेटणार आह. े h p://www.marathi-kavita.com/ ceje"er keâefJelee mecetn (3)
  • 4. efoJeeUerDebkeâ 2012 eâ. keâefJelesÛes veebJe keâefJeÛes veeJe efoJeeUerDebkeâ heeve. eâ. 2012 १. ते हाची गो अशोक कु लकण ५ २. िस ाथा!! मह कांबळे ६ ३. उडाली पाखरे परदशी े अिवनाश कु लकण ७ ४. कतीदा तरी ठरवतो डॉ. परमे र ८ ५. राधा का हा अंबरीश दशपांडे े ९ ६. आज मा या वेदनेला ाज ा पटवधन १० ७. अ ात ती ा रसप ११ ८. एक तरी बिहण हवीच जयंत िव ांस १३ ९. श द झाले दािगने (गझल) ब दउ मा िबराजदार १४ १०. कु ठले काटे मनीषा साधू १५ ११. दवाळी आली चला आता भा भुदसाई े १६ १२. एक हळवा बाबा व पा सावंत १७ १३. अंधाराची साथ रमेश ठ बरे १८ १४. कुं कवाचे बोट सौ. कि प जोशी १९ १५. ेमाचं रोप िवनायक उजळं बे २० १६. नवे जीवन अिनल आठलेकर २२ १७. अशी दवाळी येईल का? उ हास िभडे २३ १८ काशमान ांित साडकर े २४ १९ ते सूया ताचे लेणे शांत पनवेलकर २५ २० भावना वकल दशपांडे े २६ ceje"er keâefJelee mecetn (4)
  • 5. त हाची गो efoJeeUerDebkeâ 2012 पयाही त हा कलदार होता थब पा याचाही चवदार होता घुसखोर न हता श द परका एकही आवाज मराठी दमदार होता ! बंद न हते दार एकही पुढचे घरटी एक तरी सरदार होता ! िपठू र होते चांदणे शरदातले चांद यांचा चं ही अलवार होता ! साथ पट यांची सदा पैठणीला घोस िमशीचाही भरदार होता !! लाजणे फु लांचे कधी अपवाद न हते चोरटा पशही उबदार होता !! -अशोक कु लकण ceje"er keâefJelee mecetn (5)
  • 6. िस ाथा!! efoJeeUerDebkeâ वतः या राजमहाला या ग ीवर 2012 हलीपॅड असणारे राजेलोक े जे हा गोरग रबांना हातोहात गंडवून वतः या तुंब ा भरतांना बघतो ते हा वाटतं... िस दाथा....!!!! एव ा ऐ यसंप घरात ज मूनही सरळ मनात या तृ णेवरच कसा ह ला चढवलास...? - मह कांबळे ceje"er keâefJelee mecetn (6)
  • 7. उडाली पाखरे परदशी े efoJeeUerDebkeâ 2012 उडाली पाखरे परदशी ,मोकळा चौसोपी वाडा. े पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. ना सकाळची लगबग, ना गोडआवाज जोड ाचे चुल शांत,.वाळले पोतेरे,लु ले नाद बांग ाचे परसदारी तो औदबर, असे शांतपणे उभा. ंु ना यास दि णा, ना कु णी राखे िनगा. कोना ातील आरसा ,उडाला याचा िह पारा भीतीवरील कुं कु खुणा, िमरवी सौभा याचा तोरा अडगळीतली रे शमी वसने, सांगे शृंगारा या कथा कोप यातली उभी काठी, क हे वाध या या था. कोप~यात या खाटेवर, ास मंदसा घुमे कु णाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ िनयत चा - अ वनाश कलकण ु ceje"er keâefJelee mecetn (7)
  • 8. कतीदातरी ठरवतो ... efoJeeUerDebkeâ 2012 कतीदातरी ठरवतो ... या पाऊसभर या मेघांसोबत जावं ... बरसणा या टपो या थबाम ये तुझं आर पानी प बघावं ..... खुपदा असं वाटतं .. चांद याशी लपंडाव खेळत .. या चं ा या शीतल काशात तुझं तेज याहाळावं ....... कधी कधी असंही वाटतं ... या शांत नदी कनारी जावं ... पा यावर हलके च उठणा या तरं गाम ये तुझं ित बब पहावं ..... खुपदा वाटतं ... तुझा ास बनावं अन नकळत तु या काळजाजवळ जाऊन यावं ... पण खरं सांगू ? येक व ाचा शेवट ठरलेला .... तुझी सोबत ,माझा आधार .. चल व ेच बदलुयात ..... - डॉ. परमे र ceje"er keâefJelee mecetn (8)
  • 9. राधा का हा efoJeeUerDebkeâ . 2012 . का हा आज म हाराची छेडु नको तान रे वेडावली राधा मन, झाले बेभान रे .. . ावण सरीवर, शहारते बासरी सुरातुन राधे तुला, भुलवतो ीहरी ओ याच ब तनावर मोहरले ेम सुर मेघावर सातसूर धनू छान रे .. वेडावली राधा... . काजळ या तुमधे, का हा तुझा भास रे जागवली बासरीने, िमलनाची आस रे नभातुन गीत पु हा राधा का हा राधा का हा राधा दह बासरीचा, सुर-तुझा, ाण रे .. े वेडावली राधा... . - अंबरीष दशपांडे े ceje"er keâefJelee mecetn (9)
  • 10. आज मा या वेदनेला efoJeeUerDebkeâ 2012 काळ ओलावून गेला कोर ा मा या मनाला आिण हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला तापले या या भुईला शाप भेगा सोस याचा आिण वैशाखी झळांना काळजावर पोस याचा लाल गुलमोहोर दई बघ दलास जीवनाला े शांत- हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला मी कधी न हतेच गेले सावली मागावयाला ऊन आले ना कधी चैत य मजला ावयाला का दया आली तु या मग स रं गी ावणाला? खास हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला ये स या आता तरी बघ सांज ओलावून आली यौवनाची पाखरे सोडू न घरटे दर गेली ू रािहली िन ाज ीती या अखेरी या णाला एक हळवे गीत फ़ु रले आज मा या वेदनेला - ाजु ceje"er keâefJelee mecetn (10)
  • 11. अ ात ती ा efoJeeUerDebkeâ 2012 मी रा तु या व ांची पस न रोज ठे वतो आशेचा दीप सकाळी डो यांत मंद तेवतो रा ी या चांदणवेळा दव बद ू होउन हसती पाना या राजस वख मग कथा तु या सांगती हसतात वेदना मा या हस या मुख ा या मागे जुळतात पु हा तुटलेल, े िवरलेले रे िशमधागे ाज तुझा आवडता अंगणी सडा सांडतो िनिशगंधाचा दरवळ मग ासांत तुला रं गवतो हळु वार पावले टाकत रखरखती दपार येते ु अन वतमानाची जाणीव मनाला दते े ceje"er keâefJelee mecetn (11)
  • 12. डो यांचे तांबुस होणे efoJeeUerDebkeâ नाजुक सं येला कळते 2012 अ प िवराणी मा या अ व थ घराला छळते िवरघळणा या ि ितजाला पंखांनी झाकु न घेते अन पु हा रा काळोखी व ां या गावी नेते ती रा तु या व ांची मी रोज मला पांघरतो अ ात ती ेसाठी थकलेले मन सावरतो - रसप ceje"er keâefJelee mecetn (12)
  • 13. एक तरी बहीण हवीच्.... efoJeeUerDebkeâ 2012 आप यापे ा लहान, दा द या हणणारी वतःचा मु ा पटवता आला नाही क पाठीत रागानी गु ा घालणारी एक तरी.... लहानपणी खाउतला वाटा न दणारी े मोठी झा यावर थोडं काढू न ठे वणारी मी तु यासारखी आ पलपोटी नाही, हणणारी एक तरी..... डो यावर दोन तुरे लावून शाळे त जाणारी नेहमी मीच जकतो हणून ख टू होणारी पर यांसमोर िहरीरीनं दादाची बाजू घेणारी एक तरी..... कधी खां ापयत आली हे न समजणारी कती रे तुझा पसारा असं हणत ासणारी लहान असूनही एखा ा णी ताई होणारी एक तरी..... ल ं झालं क मग बसशील रडत हणणारी ल ा या दवशी जाताना ग यात पडणारी हरवेल क काय वाटू न घ पकडू न रडणारी एक तरी..... - जयंत िव ांस ceje"er keâefJelee mecetn (13)
  • 14. श द झाले दािगने........ (गझल ) efoJeeUerDebkeâ 2012 श द झाले दािगने, शृंगारली माझी गझल! मै फल म ये पहा संचारली माझी गझल!! का मुखव ांनाच मानू लागलो मी चेहरे ? वाचताना चेहरे अंधारली माझी गझल! शु क झाली माणसे अन् कोर ा झा या दशा; याच दृ याने कती ओसाडली माझी गझल! पािहले अ ू, कधी तर, ऎकले मी दके ..... ं ते टपायाला पुढे झेपावली माझी गझल! कागदी गझला परं तू बोलबाला के वढा? सांगतो इतके च क , बेजारली माझी गझल! पजणे घालून माझी गझल नाचू लागली! तोच यांनी का अशी धु कारली माझी गझल? व गझलेचे पहाता ाण “सािबर” सोडला! ते समाधी बांधता, साकारली माझी गझल!! - बदीऊ मा िबराजदार ceje"er keâefJelee mecetn (14)
  • 15. कु ठले काटे efoJeeUerDebkeâ 2012 ही राख फु लांची मऊशार बघ गार ऋतुमती रा नी धरती वांझ बकाल हे कु ठले काटे सलती वृ तळाला अन उगवी फ नी लाल र रं गाला चढते कु ठली ही वेलीवरती छाया जबरीने करते कतेकदा सहवास हे कु ठले नाते पाणिजवांशी सांग मासो यादिखल तडफडती पा यात। े जळतो सूयाचा दवा जसा रा ीला घुटमळतो,जळतो ास तसा सांदीत घेऊन शीरी िहर ा झाडांची मोळी हे कोण चालले िवकावया काळोख। पा याची कु ठली वाला ही तरलता जाळू न फु लिवते आत आत अन आत थांबतो शोध िनिमषात एक मग सारा गोठू न कनारे शांत शांत अन शांत। - मनीषा साधू ceje"er keâefJelee mecetn (15)
  • 16. दवाळी आली चला आता.... efoJeeUerDebkeâ छान छान किवता िल या 2012 ल मी बॉ ब दण यात उडवू बाल मजूर िवस या ! दवाळी आली चला आता गोड-धोड िशजवूया मधुमेह रोजचाच आहे प य नंतर पाळू या ! दवाळी आली चला आता भरजरी रे शीम लेवूया खर उजेड नजरे त ध न समोर या झोप ा दडवूया ! दवाळी आली चला आता पा ा मैफल रं गवूया गरीब मुलांना पु तक ायचं पुढ या पगारी पा या ! दवाळी आली चला आता नटू न थटू न िमरवूया आत या वेदना काळीज कोरतात, रांगोळीआड दडवूया ! दवाळी आली चला आता िनदान यंदा जागूया काळझोपेत सरली वष आता तरी उठू या ! दवाळी आली चला आता ेहदीप उजळू या जमेल तेवढं सुख वाटू खरा सण जगूया ! ! - भा ceje"er keâefJelee mecetn (16)
  • 17. एक हळवा बाबा.... efoJeeUerDebkeâ ' या' बातमीने हरखून गेलेला, एक नवीन पा णी लवकरच घरी येणार 2012 हणून फु लीत झालेला, एका लोभस ता या जीवाची जवाबदारी पेलायची आहे या जाणीवेने अिवरत क घेणारा, असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी??? मुलगीच हवी अशी मनोमन इ छा असणारा, आिण मुलगी झाली ही बातमी सांगताना नकळत एक आवंढा िगळू न अ यानंदाने त ध होणारा, काहीच िमिनटांपूव ची बायकोची वेदना आिण वतःची तगमग िवस न िचऊ चे पिहले रडणे कानात साठवणारा, असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी??? मनात असून दखील, आप या हातून िचऊ पडल े े या भीतीने ितला चार एक मिहने उचलून न घेणारा, ितचे रांगणे, ितचे पिहले पाऊल, ितचे बोबडे बोल, ितने पिह यांदा बाबा हणून हाक मारली तो ण काळजात साठवून ठे वणारा, ितचा शाळे तला पिहला दवस, ितचा अ यास, ितचं मोठं होणं कौतुकाने अनुभवणारा, वतः या अपघातानंतर घरी आ यावर लेक ला बघून ओ साबो शी रडणारा, आिण आप या या काळजा या तुक ाला, या लाड या िचमणीला एक दवस िनरोप ावा लागणार या क पनेनेच गिहव न जाणारा... असा एक हळवा बाबा बिघतलाय का कु णी??? - व पा सावंत ceje"er keâefJelee mecetn (17)
  • 18. अंधाराची साथ efoJeeUerDebkeâ 2012 अंधाराची साथ ितला, अंधाराचा यास, ितिमराचा भास झाला, काळोखाचा ास. आवसेची वाट पाह, पौ णमेची भीती े चढणीला रगाळली, अ तापायी गती अंधाराच नातं ितला, दवाजीनं दलं, े दिनयेत आली अन, अंधा न आलं. ु काजळ या पाप यांनी, डोळे के ले बंद का याशार नयनांना, काजळाचा छंद. खोल खोल िवचारांची, मनामंदी दाटी उजाड या अंतरात, काळजाची खोटी अस काय उजेडाचं, अडलेलं माप ? काशात के लं को या, जनमाचं पाप ! - रमेश ठ बरे ceje"er keâefJelee mecetn (18)
  • 19. कुं कवाचे बोट efoJeeUerDebkeâ 2012 एक कुं कवाचे बोट साता ज माची गं ठे व सुखा या सुिगला आला रोमरोमी पेव मुक नजरे चा याला बघ भरलाय काठोकाठ आला तजेला कायेला मोहरली कोरी पाठ गंध वेडावली रातराणी जे ाकू ळ ासात व िबलोरी काचेचे िमटले या पाप यात मध िमठीत हदोळे पश गुंतले पशात पदर रे शमी झुळझुळा िशग भरली व ात पहाटेचा गार वारा िशळ घाले गं कानात आसुस या व गाठी पु हा बांध या मनात - सौ क पी जोशी ceje"er keâefJelee mecetn (19)
  • 20. ेमाचं रोप efoJeeUerDebkeâ 2012 काल बायकोने , एक रोप आणलं घरी , मला ही फार आवडलं अगदी पाहता णी , मी िवचारलं सहज, कु ठू न आणलं ? नाव काय याचं? कु ठे िमळालं ? ही हणाली ," पेशल आहे !! ेमाचं रोप हणतात .. लावणा-याचं खरं ेम असलं तरच याला फु लं येतात .." . "हे तू लावायचं दारी , िवसरले या वाढ दवसाचं िग ट हणून !! कवा तुला मानायचे असलं तर चुक चं ायि हणून !! " मी आत आवंढा िगळला .. मला सुचेच ना काही .. हणालो "असं होत नसतं जगात .. हे असलं काही खरं नाही .." ceje"er keâefJelee mecetn (20)
  • 21. हणाली ,"तू हणाला होतास ना? efoJeeUerDebkeâ या चुक साठी काहीही करे न .. 2012 पापणीने मीठ उचलेन , तुला हवं तर नखाने पाणी भरे न ?" कु णास ठाऊक कु ठू न असलं रोप आणलं ? फु कटच दखणं िवकत आणलं !! ु तरीही मी घाबरत घाबरत रोप लावलं, तळहाता या फोडासारखं याला जपलं..!! या रोपाला सरतेशेवटी फु लं आली .. बायको माझी आनंदात हाली .. पण मला मा कोडं होतं.. अशी कशी फु लं आली ? मग मा या ल ात एक गो आली .. या रोपाचं एक मा खूप बरं आहे .. कु णावर आहे ? दणंघेणं नाही .. े याला कळतं क ेम तेवढं "खरं " आहे !! - िवनायक ceje"er keâefJelee mecetn (21)
  • 22. नवे जीवन efoJeeUerDebkeâ 2012 िहर ा िहर ा वनातूनी या वनचर होऊन रहावे... अनंत अग य आकाशातुनी होऊनी खग िवहरावे... िवशाल िव तृत जलाशयातील जलचर होऊनी जावे... भ द ू कपटी िव ातील या कटू णां िवसरावे... असा य दलभ मनु यज म हा ु जरी असे िमळाला... वंिचत िपडीत असले जगणे हवे तरी कशाला...? िनतांत सुंदर असे जगती या काही उरले नाही, िन पाप िनरागस जग याला या इथे आसरा नाही...!! - अिनल आठलेकर. ceje"er keâefJelee mecetn (22)
  • 23. 'अशी दवाळी येइल का ?' efoJeeUerDebkeâ 2012 दीप उजळले दारोदारी, मने मा बुडली अंधारी ितिमरहा रणी तेजदाियनी अशी दवाळी येइल का ? मनामनातुन दीप उजळु नी िव ासाचे सौहादाचे वैिव यातुन एक वाचे व खरे ते होइल का ? वाथ, िवकारां मात दउनी े -रा सा खडे चा नी समाजपु षा जागिव याचे, पडघम कानी पडितल का ? रं गांतुन संगती साधुनी, एक वा या कुं च यातुनी रांगोळीसम मंगलमय ते िच कु िणतरी रे िखल का ? अशी दवाळी खरीच यावी, याची डोळां मला दसावी परमेशा ही आस मनीची, सांग पुरी तू करिशल का ? - उ हास िभडे ceje"er keâefJelee mecetn (23)
  • 24. काशमान efoJeeUerDebkeâ 2012 का या, िख , उदास, कातर कती अंधारले या दशा काळोखात दडू न ाकु ळ उभी धा तावलेली िनशा येती सां वनात दाट गिह या अदृ शा साव या, जीवाला छळती भयावह मृती अतृ , वे ािपशा कोणी बालक खेळणे िभरकवी जे आवडीचे नसे वा कोणी कचरा पुरा झटकु नी को यात लावीतसे कवा जीण, िवदीण व मळके टाकू न दई कु णी े डो यांदखत दव ओढु न मला गतत फे क तसे े ै जावा झाकु न चं मेघवलयी, मीही तशी रािहले अ याचार अन य सोसुन कती आघातही सािहले व ो , उपहास, ंग, कटु ता, आरोप अन् वंचना यांनी मूढ, उदास होउन जरी या जीवना पािहले झाला आज काशमान पथ हा, अंधार गेला लया ज मापासुन जे मनात वसले, मी यािगले या भया - ांित ceje"er keâefJelee mecetn (24)
  • 25. ते सूया ताचे लेण. े efoJeeUerDebkeâ 2012 ते सूया ताचे लेणे वसुधेस कांही घेणे ढोरां या पावली धूळ सांजेचे सजले मेणे मी मागोमाग गेलो ि ितज गावले नाही तो दनकर िनघून गेला दवही पावले नाही े उं च ड गरावरती गजरे सखे तुझे घायाळ पाय माझे िन मान मोडणारे ओझे गूढ डोहाम ये जरा बिघतले खोल कागदाची माझी होड ितथेच फरली गोल. - शांत पनवेलकर ceje"er keâefJelee mecetn (25)
  • 26. भावना efoJeeUerDebkeâ भावनांना नसतात 2012 भाषांचे बंध , भावना तुमचे अंतरं ग किवतेचे मा यम श दांची कमया , श दांत सामावलेली तुमची दिनया ु तुम या दिनयेची ु िनराळी कहाणी , िनरागस श द लोभस वाणी किवता करते सारे , तु ही हाती पेन धरायचे फ पुढचे सारे आपोआपच घडते, जे हा अंतमन तु हाला साद घालत िवचार नसतोच करायचा किवते या गावी जाताना, हरवून जायचे सुगंधात श दफु लां या बागेत फरताना ceje"er keâefJelee mecetn (26)
  • 27. जगायचा असतो ितथला efoJeeUerDebkeâ येक ण , 2012 ितथे हलके -फु लके होते तुमचे ग धळलेले मन, जे हा किवता साकारते तुम या भावनांचे इं धनु य, हषभ या नजरे ने नुसते पाहात रहायचे, ते िवलोभनीय दृ य, जरी मन मोकळे करणे हच एक येयं, े तरी का िन मतीचा हा आनंदच वग य !! - वकल दशपांडे े ceje"er keâefJelee mecetn (27)
  • 28. DeefOekeâ ceeefnleermee"er mebheke&â keâje : efoJeeUerDebkeâ पुणे िवभाग : सारं ग भणगे. लॅट . ५, िब 2012 डग ए, तोडकर गाडन, िबबवेवाडी- क ढवा रोड, िबबवेवाडी, पुणे - ४११ ०३७. संपक - ९८२३० २३३५५ औरं गाबाद िवभाग : रमेश ठ बरे , ारा “आटव ड िडझाईनस”, यु-एल १८, चेतन सुपर माकट, ि मूत चौक, जवाहर कॉलनी, औरं गाबाद. संपक - ९८२३१ ९५८८९ नागपूर िवभाग : तुषार जोशी, नागपूर, ५२/३ उ वल नगर , वधा रोड, नागपूर ४४००२५, संपक: ९८२२२ २०३६५ मुंबई-ठाणे िवभाग : रणिजत पराडकर, घर . ३, एम.-३, राजमाता को-ऑप. हौ. सो. कशीश पाक, तीन हात ना याजवळ, ठाणे (प.) संपक - ८१०८ ६८ ४९ ३३ सोलापूर िवभाग : िवनायक उजळं बे " वषा ", िब ड ग नंबर २० / लॉक नंबर ८, वामी समथ हौ.सो., स ाट चौक ,सोलापूर ४१३००२. संपक- ९८२३७८६७३९ या ई-पु तकाम ये कािशत झाले या सव किवतांची जबाबदारी व ह या- या कव कडे सुरि त आहत, तसेच यात वापर यात आले या graphics आिण े Photography िवषयी या मालक चा कु ठलाही दावा 'मराठी किवता समूह' कवा 'किवता िव ' करत नाही. 'मराठी किवता का रिसकांपयत सवदर पोचावी यासाठीच हा य आह. ू े या उप मास आपले सहकाय असेल अशी खा ी बाळगतो. हे ई-पु तक जा तीत जा त रिसकांपयत पोहोचवून मराठी किवते या सारासाठी आपलाही हातभार लावावा. आमची ई-पु तके तुम या िम आिण कु टुंिबयांपयत पोहोचावी अशी ई छा अस यास तुम या िम आिण कु टुंिबयांचे ई-मेल आयडी आ हाला ebooks@marathi- kavita.com इथे ईमेल करावेत. हे ई-पु तक आप याला नको अस यास आ हाला ebooks@marathi- kavita.com इथे ईमेलवर कळवाव. े Visit us at : www.marathi-kavita.com ceje"er keâefJelee mecetn (28)